लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निश्चित केले अब्युलेन्सचे दर, खाजगी रुग्णालयांकडून सुरु असणारी लुट थांबणार - Marathi News | Regional Transport Office fixes ambulance rates, stops looting by private hospitals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निश्चित केले अब्युलेन्सचे दर, खाजगी रुग्णालयांकडून सुरु असणारी लुट थांबणार

शहरातील विविध खाजगी रुग्णालयांकडून रुग्णवाहीकेच्या माध्यमातून रुग्णांना लुटण्याचे जे काही प्रकारे सुरु होते. ते आता थांबणार असल्याचे दिसत आहे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठाण्यातील रुग्णवाहीकेंचे दर निश्चित केले असून त्यानुसारच आकारणी करावी असे आदेश ...

कळवा रुग्णालयातील आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण - Marathi News | Inform another medical officer at the hospital about the corona infection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयातील आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

कळवा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणोवर आता ताण वाढत जात असून येथील आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्या ला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना लागण झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आकडा वाढत असतांना दुसरीकडे क्वॉरान्टाइन केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच कामा ...

ठाणे पालिका आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओढले ताशेरे - Marathi News | Maharashtra Navnirman Sena pulls Tashree on renovation of Thane Municipal Commissioner's bungalow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिका आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओढले ताशेरे

ठाणे पालिका आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ताशेरे ओढले. ...

coronavirus : धोक्याची घंटा, ठाणे महापालिका हद्दीत आठवडाभरात ३०१ रुग्ण, झोपडपट्टीत प्रमाण जास्त   - Marathi News | coronavirus: 301 patients in a week in Thane municipal area, the number in slums is high | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : धोक्याची घंटा, ठाणे महापालिका हद्दीत आठवडाभरात ३०१ रुग्ण, झोपडपट्टीत प्रमाण जास्त  

मार्च आणि एप्रिल महिन्यांत शहरात ३०० च्या आसपास रुग्ण होते. मात्र, मे महिना उजाडला आणि रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसांत रुग्णांची संख्या तब्बल ३०१ ने वाढली आहे. ...

ठाणेकरांसाठी धोक्याची घंटा आठवडा भरात, ३०१ रुग्णांची भर - Marathi News | Alarm for Thanekar in a week, 301 patients added | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांसाठी धोक्याची घंटा आठवडा भरात, ३०१ रुग्णांची भर

ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढतांना दिसत आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मागील आठ दिवसात शहरात ३०१ नवीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण ठाण्यातील झोपडपटटी भागातील आहेत. ...

ते रुग्ण लोकमान्य नगर भागातील नाहीत - Marathi News | Those patients are not from Lokmanya Nagar area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ते रुग्ण लोकमान्य नगर भागातील नाहीत

लोकमान्य नगर मध्ये एकाच दिवसात ३५ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने येथे धोक्याची घंटा वाजली आहे. मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या येथे वाढत आहे. मात्र यातील बरेचसे रुग्ण हे आजूबाजूच्या परिसरातील असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे या ...

झोपडपट्टी, लोकवस्तीच्या परिसरात मोफत होमिओपॅथीक, आयुर्वेदिक औषधे पुरविणार - Marathi News | Provide free homeopathic, ayurvedic medicines in slums, populated areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपडपट्टी, लोकवस्तीच्या परिसरात मोफत होमिओपॅथीक, आयुर्वेदिक औषधे पुरविणार

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव डोळ्यासमोर ठेवून आता आयुक्त विजय सिंघल यांनी झोपडपटटी भागात तसेच दाट लोकवस्तीच्या भागात होमियोपॅथीच्या गोळ्या व आर्युवेदीक औषधे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरवात आजपासून करण्यात आली. ...

कळवा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणाच अडचणीत,आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण - Marathi News | Reportedly, the health system of the hospital was in trouble, another medical officer was infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणाच अडचणीत,आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

रुग्णांवर उपचार करता करता आणि रुग्णालयातील आरोग्य यंत्रणाच अडचणीत येत असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना आता कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे. ...