लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

त्या ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना पालिका केव्हा देणार भरपगारी सुटटी - Marathi News | When will the corporation give paid leave to the employees above 55 years of age? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :त्या ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना पालिका केव्हा देणार भरपगारी सुटटी

ठाणे महापालिकेच्या विविध सेवेत कार्यरत असलेल्या ५५ वर्षावरील कर्मचाºयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भर पगारी सुटटी देण्याची मागणी केली जात आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून या संदर्भात अद्यापही कोणत्याही स्वरुपाचे ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. ...

ठाण्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, ६९ रुग्णांनी केली आतापर्यंत कोरोनावर मात - Marathi News | The number of corona-free patients has increased in Thane, 69 patients have overcome corona so far | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, ६९ रुग्णांनी केली आतापर्यंत कोरोनावर मात

एकीकडे ठाण्यात दिवसागणिक कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात आजच्या घडीला ३०० हून अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. परंतु दुसरीकडे शुक्रवारी दिवसभरात १० रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे ठाणे ...

लॉकडाऊनमध्ये १४० जणांच्या एका कुटुंबाने दिला एकतेचा संदेश, रोज नवनवीन स्पर्धांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून आयोजन - Marathi News | A message of unity was given by a family of 140 people in Lockdown, daily new competitions are organized through social media. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉकडाऊनमध्ये १४० जणांच्या एका कुटुंबाने दिला एकतेचा संदेश, रोज नवनवीन स्पर्धांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून आयोजन

लॉकडाऊनच्या काळात जनजागृती बरोबरच १४० जणांच्या एका कुटुंबाने एकोप्याचे दर्शन घडविले आहे.शासनाने सांगितल्या प्रमाणे घरात राहून कोरोनाला हरविण्यासाठी या कुटुंबाने विविध स्पर्धांचेही आयोजन केले होते. ...

खाजगी हॉस्पीटलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारेच पालिकेने केली ठाणेकरांची फसवणुक, पालिकेने केले दरपत्रक निश्चित - Marathi News | BMC cheats Thanekars by making private hospital rates unaffordable | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगी हॉस्पीटलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारेच पालिकेने केली ठाणेकरांची फसवणुक, पालिकेने केले दरपत्रक निश्चित

खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेली लुट थांबविण्यासाठी मागील काही दिवसापासून ठाण्यात उहापोह सुरु होता. त्यानंतर आता गुरुवारी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी बैठक घेऊन खाजगी रुग्णालयासंदर्भातील दर निश्चित केले आहेत. परंतु हे दरही सर्वसामान्यांना परवडणा ...

खाजगी रुग्णांलयाचे दर होणार कमी, कोरोना बाधीत रुग्णांना मिळणार दिलासा - Marathi News | Private hospital rates will be lower, corona patients will be relieved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगी रुग्णांलयाचे दर होणार कमी, कोरोना बाधीत रुग्णांना मिळणार दिलासा

खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºया कोरोना बाधीत रुग्णांना आता ठाणे महापालिका दिलासा देणार आहे. खाजगी रुग्णांलयाकडून सुरु असलेली लुट आता थांबणार असून महापालिकेच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांसाठी दरपत्रक जाहीर करणार आहे. ...

ठाण्यात लोकप्रतिनिधी महिलेला कोरोनाची लागण - Marathi News | Corona infection in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात लोकप्रतिनिधी महिलेला कोरोनाची लागण

दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना आता एका महिला लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यावर आता खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींमध्येही चितेंचे वातावरण पसरू लागले आहे. ...

मागील २४ तासात ठाण्यात नव्या ५० हून अधिक रुग्णांची भर, ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३०० पार - Marathi News | In the last 24 hours, more than 50 new patients have been added in Thane, the number of corona infected patients in Thane has crossed 300. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मागील २४ तासात ठाण्यात नव्या ५० हून अधिक रुग्णांची भर, ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३०० पार

ठाणेकरांची चिंता वाढणारी बातमी आता पुढे येत आहे. लॉकडाऊन संपत आला असतांना आता मागील काही दिवसात शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या वाढत्या संसर्गावर नियंत्रण कसे मिळवायचे असा पेच पालिके ...

कोरोनावर उपचार करणाऱ्या परिचारिकेचीे पैशांसाठी भटकंती - Marathi News | The nurse treating Corona wanders for money | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनावर उपचार करणाऱ्या परिचारिकेचीे पैशांसाठी भटकंती

कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करता करता एका वैद्यकीय सेवा देणाऱ्या  महिला कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाली आहे. तिच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु आधी पैसे भरा मगच उपचार करु असा तगादा या रुग्णालयाकडून महिलेकडे लावला जात आहे. ...