लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

लॉकडाऊन संपेपर्यंत सेवा करण्याचा ध्यास ते देत आहेत, रोज २ हजार नागरीकांना घरपोच जेवण - Marathi News | They are planning to serve until the lockdown ends | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन संपेपर्यंत सेवा करण्याचा ध्यास ते देत आहेत, रोज २ हजार नागरीकांना घरपोच जेवण

दिव्यातील हातावरचे पोट असणाऱ्यांच्या मदतीला साबे गाव ग्रामस्थ मंडळ धावून आले आहे. मागील १३ दिवसापासून सलग येथील तब्बल २ हजार नागरीकांना घरपोच जेवण देण्याची मोहीम त्यांनी उघडली आहे. लॉकडाऊन वाढवला तरी आमची मोहीम सुरु राहणार असल्याचे ते सांगतात. ...

दिव्यात आढळला पहिला कोरोनाचा रुग्ण आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ४३ - Marathi News | The first coronary patient found in the light Another medical officer received coronary infection, the number of coronary obstruction patients. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात आढळला पहिला कोरोनाचा रुग्ण आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ४३

कळवा, मुंब्रा पाठोपाठ आता अखेर दिवा भागतही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याच्या कॉन्टेक मध्ये आणखी कोण कोण आले आहे, याचा तपास आता सुरु झाला आहे. दुसरीकडे ठाण्यातील ढोकाळी भागातही आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मुंब्रा ...

ठाणे शहरात प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु, ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या रु ग्णांची होणार तपासणी - Marathi News | In Thane city ward committee-based fever outpatient department will start, check for symptoms related to fever, cough and difficulty breathing. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु, ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या रु ग्णांची होणार तपासणी

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार शहारात २० ठिकाणी हे विभाग सुरु करण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोनाची लक्षणे आढळणाºयांची नोंदणी केली जाणार आहे. ...

कळवा, मुंब्य्रातील ५० इमारती पालिकेने लॉक करण्यास केली सुरवात - Marathi News | The campaign will be opened even after the municipality reports that it has started locking 38 buildings in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कळवा, मुंब्य्रातील ५० इमारती पालिकेने लॉक करण्यास केली सुरवात

गर्दी करु नका, रस्त्यावर विनाकारण फिरु नका असे आवाहन वारंवार केले जात असतांनाही त्याकडे कानाडोळा करणाऱ्यांच्या विरोधात आता पालिकेने टोकाचे पाऊल उचलण्यास सुरवात केली आहे. मुंब्य्रातील एकाच भागात सापडलेल्या ९ रुग्णांच्या भागातील ३८ इमारतींना व कळव्याती ...

पीपीई संदर्भातील केंद्राचा निर्णय डॉक्टरांच्या जीवावर उठणारा, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला फटकारले - Marathi News | The decision of the Center regarding PPE is going on in the life of a doctor, said Minister of Housing. Jitendra Awhad criticized the central government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीपीई संदर्भातील केंद्राचा निर्णय डॉक्टरांच्या जीवावर उठणारा, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला फटकारले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार चुकीची भुमिका घेत असल्याची टिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर ज्या अधिकाºयाने काही लोकांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली. त्याला आता सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगित ...

इतर तीन ठिकाणी भाजी विक्रेते आणि ग्राहक फिरकलेच नाही - Marathi News | In the other three places, vegetable vendors and consumers did not turn around | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इतर तीन ठिकाणी भाजी विक्रेते आणि ग्राहक फिरकलेच नाही

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील चार ठिकाणी भाजी मंडईची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी कॅडबरी वगळता शहरातील इतर तीन ठिकाणी एकही भाजी विक्रेता किंवा ग्राहक फिरकलाच नसल्याची बाब समोर आली आहे. ...

सोशल डिस्टेसींग नियमाचे पालन न झाल्यास दुकानादारांवर होणार गुन्हे दाखल - Marathi News | Shopkeepers will be sued if they do not comply with social disassociation rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोशल डिस्टेसींग नियमाचे पालन न झाल्यास दुकानादारांवर होणार गुन्हे दाखल

भाजी मंडईची गर्दी कमी होत नसतांना आता जांभळी नाका येथील होलसेल मार्केटमध्ये देखील नागरीकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आता दुकानदारांनी सोशल डिस्टेसींगचे पालन न केल्यास अशा दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील अशी ताकीद पालिकेने दिली आहे. ...

ठाण्यात सहा वर्षीय मुलीला कोरोनाची लागण मुंब्य्रात एकाच दिवशी पाच जणांना कोरोनाची लागण, कोरोना बाधीतांची संख्या झाली ३३ - Marathi News | A six-year-old girl in Thane got coronary infection in Mumbai in five days. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सहा वर्षीय मुलीला कोरोनाची लागण मुंब्य्रात एकाच दिवशी पाच जणांना कोरोनाची लागण, कोरोना बाधीतांची संख्या झाली ३३

ठाण्यात आज एका दिवसात कोरोना बाधीतांची संख्या सहाने वाढली आहे. शहरातील कळवा आणि मुंब्रा भागात हे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका सहा वर्षीय मुलीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ...