लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार; 'जदयू'मधून काढल्यानंतर चर्चांना उधाण - Marathi News | Prashant Kishore to go to Trinamool Congress; After the removal from JDU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार; 'जदयू'मधून काढल्यानंतर चर्चांना उधाण

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसची रणनिती ठरविणार आहेत. तृणमूल प्रवेशासंदर्भात विचारण्यासाठी किशोर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.  ...

विरोधकांच्या बैठकीआधी नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर दिसणार ममता बॅनर्जी - Marathi News | Mamata Banerjee will appear on the same platform with Narendra Modi before the opposition meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या बैठकीआधी नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर दिसणार ममता बॅनर्जी

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. ...

भाजपला टक्कर देण्यासाठी तृणमूलनं बदलली रणनीती; राज्य वाचवू शकणार का ममता दीदी? - Marathi News | Bengali Assamist party becomes the grassroots party for the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला टक्कर देण्यासाठी तृणमूलनं बदलली रणनीती; राज्य वाचवू शकणार का ममता दीदी?

मावळत्या वर्षातील मोठा बदल; बदलत्या राजकारणात ममता बॅनर्जींचा नवा पवित्रा ...

दररोज 10 किमी पायी यात्रा करतात ममता बॅनर्जी; एक दगडात मारायचेत अनेक पक्षी - Marathi News | Mamata Banerjee travels 10 km daily against bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दररोज 10 किमी पायी यात्रा करतात ममता बॅनर्जी; एक दगडात मारायचेत अनेक पक्षी

पायी यात्रेतून मध्यम वर्गीय आणि सुशिक्षीत मतदारांना आपल्याकडे वळवल्यास, भाजपविरुद्ध लढा देणे सुकर होईल, याची ममता यांना जाण आहे. एकूणच त्यांची पायी यात्रा अनेकार्थी तृणमूलसाठी फायदेशीरच ठरणार आहे.  ...

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, तिन्ही जागा तृणमूलकडे - Marathi News | TMC Win Three seats in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, तिन्ही जागा तृणमूलकडे

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या ३ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांत तृणमूल काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे. ...

समाजवादी, बसपा, राष्ट्रवादी, काँग्रेसनंतर आता ओवेसींच्या रडारवर तृणमूल काँग्रेस - Marathi News | Trinamool Congress now on Owaisi's radar after SP, BSP, Nationalist, Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजवादी, बसपा, राष्ट्रवादी, काँग्रेसनंतर आता ओवेसींच्या रडारवर तृणमूल काँग्रेस

ओवेसींनी आता आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळविला आहे. येथे मोठ्या प्रमाणात मुस्लीम समुदाय आहे. ओवेसी यांची भाषणांनी मुस्लीम वर्ग त्यांच्याकडे लगेच आकर्षीत होतो. त्यामुळे ओवेसींच्या एन्ट्रीने ममता दीदींच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की. ...

विरोधीपक्ष नेतेपदासाठी १८ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात - Marathi News | 18 councilors for opposition leader | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोधीपक्ष नेतेपदासाठी १८ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात

वाद गेला विकोपाला; नगरसेविकेचा शहर अध्यक्षांकडे राजीनामा ...

तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ हॉस्पिटलमध्ये दाखल; श्चसनाचा त्रास? - Marathi News | Trinamool Congress MP Nusrat Jahan hospitalized; Breathing problems? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ हॉस्पिटलमध्ये दाखल; श्चसनाचा त्रास?

नुसरत जहाँ यांना काल कोलकातामधील अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. ...