लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका

Tollplaza, Latest Marathi News

गणेशभक्तांना टोलमाफी जाहीर! जीआर निघाला, कधीपासून? कसा आणि कुठे काढाल पास... - Marathi News | ganesh utsav toll free pass 2023 Update: pass will get from 16th September, mumbai, Pune, thane, How and where to collect the pass...RTO, Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशभक्तांना टोलमाफी जाहीर! जीआर निघाला, कधीपासून? कसा आणि कुठे काढाल पास...

toll free pass Ganesh Festival: “गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन” अशा आशयाचे स्टीकर्स गाड्यांवर चिकटविले जाणार आहेत. ...

मुंबईवरील ‘टोलधाड’ अजून ३ वर्षांसाठी कायम, एमएसआरडीसीने विकले वसुलीचे अधिकार - Marathi News | 'Toll' on Mumbai continues for 3 more years, MSRDC sells collection rights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवरील ‘टोलधाड’ अजून ३ वर्षांसाठी कायम, एमएसआरडीसीने विकले वसुलीचे अधिकार

मुंबईतील सुमारे ५५ उड्डाणपुलांचा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने  २०१०पासून एमईपी  इन्फ्रास्ट्रक्चरला टोल वसूल करण्याचे कंत्राट दिले आहे. ...

गणेशोत्सवाला कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार?  - Marathi News | ganesh utsav toll free pass RTO: CM Eknath Shinde Announcement of toll waiver for those going to Konkan via Kolhapur on Ganeshotsav; But when will pass? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार?

सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे. ...

Ratnagiri: हातिवले टोलनाक्यानंतर पाली-खानूमधील व्हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफीसही फोडलं  - Marathi News | Van Infrastructure Company's office in Pali Khanu was also vandalized after the Hativale toll booth in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: हातिवले टोलनाक्यानंतर पाली-खानूमधील व्हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफीसही फोडलं 

मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक ...

Ratnagiri: राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल दोघा अज्ञातानी फोडला - Marathi News | Ratnagiri: Toll booth at Hativale in Rajapur taluka was broken by two unknown persons | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल दोघा अज्ञातानी फोडला

Ratnagiri: चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबइ गोवा महामार्गावरील खड्डे पहा असा टोला राज ठाकरे लगावलेला असतानाच गुरुवारी सायंकाळी राजापूर -  हातिवले येतील टोल नाका काही अज्ञातानी फोडल्याची घटना घडली आहे. ...

मुंबईकरांनो, तयारी ठेवा आणखी चार वर्षे तरी टोलपासून तुमची सुटका नाही! - Marathi News | Mumbaikars, be prepared, you will not get rid of toll for another four years! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, तयारी ठेवा आणखी चार वर्षे तरी टोलपासून तुमची सुटका नाही!

एमएसआरडीसी म्हणते, महापालिकेला टोल हस्तांतरित केले नाहीत ...

राज्यातील टोल वसुलीची चौकशी समिती नेमून चौकशी करा; आमदार प्रकाश आबीटकर यांची मागणी - Marathi News | Appoint an inquiry committee into toll collection in the state Demand of MLA Prakash Abitkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील टोल वसुलीची चौकशी समिती नेमून चौकशी करा; आमदार प्रकाश आबीटकर यांची मागणी

राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून टोल वसुली सुरू आहे. ...

मुंबईतील टोलवरून आदित्य ठाकरे, मनसेचे सूर जुळले; फक्त दोनाचे पाच झाले, एवढेच... - Marathi News | Aditya Thackeray, MNS tune in on Mumbai toll; Only two become five, that's all... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील टोलवरून आदित्य ठाकरे, मनसेचे सूर जुळले; फक्त दोनाचे पाच झाले, एवढेच...

पूर्व आणि पश्चिम दाेन्ही द्रुतगती महामार्ग महापालिकेकडे, दुरुस्तीही महापालिकेची, मग फुकटचा टोल तुम्ही का घेता? मुंबईकरांकडून कर आणि टोल दोन्ही वसूल का करता? आदित्य ठाकरे यांचा सवाल; पाचही टाेल बंद करा - मनसे ...