लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका

Tollplaza, Latest Marathi News

रस्ता पूर्ण होण्याआधीच आकारला १५० रुपये 'टोल', ५.५ लाख रुपयांना पडला 'टोल का झोल' - Marathi News | Uttarakhand Toll plaza fined Rs 5 5 lakh for charging before road get ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्ता पूर्ण होण्याआधीच आकारला १५० रुपये 'टोल', ५.५ लाख रुपयांना पडला 'टोल का झोल'

रस्त्याचं बांधकाम चालू असतानाही कार चालकाकडून टोल आकारला जात होता. ...

नितीन गडकरींची मोठी घोषणा! टोल टॅक्सच्या नियमात मोठा बदल, आता पैसे कट होणार नाहीत - Marathi News | Nitin Gadkari's big announcement change in toll tax rules, now money will not be deducted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरींची मोठी घोषणा! टोल टॅक्सच्या नियमात मोठा बदल, आता पैसे कट होणार नाहीत

केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी आपल्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमी चर्चेत असतात. रस्त्यांच्या कामामुळे ते सतत चर्चेत असतात. ...

आणेवाडी टोल नाक्यावर संघटनेची वाहने अडवली; पुण्याकडे जाणारी वाहतूक कोंडी - Marathi News | Vehicles of the organization were stopped at Anewadi toll booth; Traffic jam of Pune road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आणेवाडी टोल नाक्यावर संघटनेची वाहने अडवली; पुण्याकडे जाणारी वाहतूक कोंडी

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या मोर्चा मोर्चात त सहभागी होण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना टोल माफ करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते ...

आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी संघटनेचं ठिय्या आंदोलन; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी - Marathi News | Protest of self-respecting organization at Anewadi toll booth; Massive traffic jams on both side | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी संघटनेचं ठिय्या आंदोलन; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

कोल्हापूरहून पुण्याकडे येत असताना सातारा येथील आनेवाडी टोल नाक्यावरील हे आंदोलन सुरू झाले आहे. ...

टोल प्लाझावर मनसेचं टोलबंद आंदोलन, कार्यकर्त्यांची अटक अन् सुटका - Marathi News | Toll bandh of MNS traffic force at Tonggaon toll plaza | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टोल प्लाझावर मनसेचं टोलबंद आंदोलन, कार्यकर्त्यांची अटक अन् सुटका

कार्यकर्त्यांची अटक व सुटका ...

WHAT? नयनतारा-विग्नेश शिवनने 6 वर्षांपूर्वीचं केलं होतं लग्न! सरोगसीमुळे अडचणीत येताच केला खुलासा!! - Marathi News | Nayanthara Vignesh Shivan Surrogacy Couple Marriage Was Registered 6 Years Ago | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नयनतारा- विग्नेश शिवनने 6 वर्षांपूर्वीचं केलं होतं लग्न! सरोगसीमुळे अडचणीत येताच केला खुलासा!!

Nayanthara Vignesh Shivan Surrogacy Case: दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा काही दिवसांआधीच सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई बनली. नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आणि या आनंदाला जणू दृष्ट लागली. ...

Fake Inspector: 180 किलोच्या बनावट इंस्पेक्टरला अटक; टोल टॅक्स वाचवण्यासाठी घालायचा पोलिसांची वर्दी  - Marathi News | 180 kg weight fake inspector Mahesh Yadav from Ghaziabad in Uttar Pradesh has been arrested  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :180 किलोच्या बनावट इंस्पेक्टरला अटक, टॅक्स वाचवण्यासाठी घालायचा पोलिसांची वर्दी 

सध्या सोशल मीडियावर एका बनावट पोलीस इंस्पेक्टरचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

कोल्हापुरातील टोल आंदोलकांवरील खटले रद्द न झाल्याने कार्यकर्ते बेजार - Marathi News | Activists upset as cases against toll protesters in Kolhapur are not cancelled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील टोल आंदोलकांवरील खटले रद्द न झाल्याने कार्यकर्ते बेजार

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रश्र्नाच्या सोडवणुकीसाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. ...