लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका

Tollplaza, Latest Marathi News

निवृत्त न्यायाधीशांमार्फत टोलवसुलीची चौकशी करा - Marathi News | Investigate toll collection through retired judges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवृत्त न्यायाधीशांमार्फत टोलवसुलीची चौकशी करा

प्रत्येक महिन्यात एकूण धावलेली वाहने, टोलेबल वाहनसंख्या, जमा टोल या सगळ्यात गोंधळ राज्यपालांकडे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांची मागणी ...

...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ची गरज नाही - Marathi News | ... no need for 'cache' on the toolbox | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ची गरज नाही

नाशिक : येत्या १ डिसेंबरपासून शहरासह जिल्ह्यात नव्हे, तर राज्यभरात राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वाहनधारकांकडून रोख स्वरूपात टोल शुल्काची रक्कम आकारणार नाही, तर थेट आॅनलाइन पद्धतीने ‘फास्टस्टॅग’ अ‍ॅप्लिकेशनद्वारे रकमेचा भरणा करून वाहनचालकांना ...

...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ लागणार नाही; ‘फास्टॅग’ दिसताच मार्ग खुला - Marathi News | ... no more 'cash' on the tollplaza; Open the way you see 'Fastag' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ लागणार नाही; ‘फास्टॅग’ दिसताच मार्ग खुला

एनएचएआय नाशिकद्वारे घोटी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, धुळे अशा एकूण ५ टोलनाक्यांवर याबाबतची भित्तीपत्रके, जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत. ...

खेड-शिवापूरचा टोलनाका हटविणे हाच पर्याय - Marathi News | The only option is to delete Khed-Shivapur toll plaza | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड-शिवापूरचा टोलनाका हटविणे हाच पर्याय

पुणे-सातारा महामार्गाचे रुंदीकरण रेंगाळले ...

वाहनांच्या संख्येत घोळ; टोलमध्ये झोल ! : टोलनाक्यावरील चलाखी -बोगस पास - Marathi News | Number of vehicles; Swing in the toll! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाहनांच्या संख्येत घोळ; टोलमध्ये झोल ! : टोलनाक्यावरील चलाखी -बोगस पास

एका खासगी सर्वेक्षण करणा-या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४३ लाख वाहने टोलनाक्यावरून प्रत्यक्षात जातात, पण कागदावर केवळ १७ लाख वाहने गेल्याची नोंद असते. याविषयी अधिकृत माहिती देण्यास शासकीय यंत्रणा असमर्थ असल्याचं सांगिंतलं जातं. ...

आधी रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करा; नंतरच टोलवसुली ; खेड शिवापूर टोलनाक्यावर शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Complete the unfinished road work first later toll collection on the khed shivapur toll plaza | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करा; नंतरच टोलवसुली ; खेड शिवापूर टोलनाक्यावर शिवसेनेचे आंदोलन

 गेले अनेक वर्षे पुणे-सातारा रोडवरील कात्रज बोगदा ते सारोळापर्यंतच्या रस्त्याची अवस्था एकदम दयनीय आहे. ...

फास्टॅग नसेल तर द्यावा लागेला दुप्पट टोल - Marathi News | If not fastag, double the toll you have to pay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फास्टॅग नसेल तर द्यावा लागेला दुप्पट टोल

कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटकरिता १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य महामार्ग आणि शहरी टोल नाक्यावर फास्टॅगने टोल स्वीकारला जाणार आहे. ...

पळसे टोल नाक्यावर राष्टÑवादीचे आंदोलन - Marathi News |  Nation 1 Plaintiff's agitation at Pulse Toll Nose | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पळसे टोल नाक्यावर राष्टÑवादीचे आंदोलन

पळसे गावातील विविध समस्यांबाबत सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चेतक कंपनी प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. ...