रजनीकांत राजकारणात येणार अशी चर्चा होती. मात्र अचानक रजनीकांत यांनी माघार घेतली. आणि अनेक लोक निराश झाले. आता रजनीकांतनंतर थलपती विजयने राजकारण यावं अशी अनेकांची मनोमन इच्छा आहे. साऊथचा सुपरस्टार म्हणून थलपती विजयला ओळखलं जातं. नुकतंच हीट झालेलं वाती ...