शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टोमॅटो

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.

Read more

नवी मुंबई :  आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोच्या दरामध्ये पुन्हा वाढ; मुंबईमध्येही तुटवडा सुरू, किरकोळ मार्केटमध्ये दर ६० रुपयांवर

लोकमत शेती : ड्रोनद्वारे नॅनो युरियाची पिकावर फवारणी, नॅनो युरियाबद्दल ए टू झेड माहिती एका क्लिकवर 

लोकमत शेती : आज टोमॅटो कुठे खातोय भाव? जाणून घ्या

लोकमत शेती : फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी योजना, कुठे कराल अर्ज?

सखी : बाल्कनीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपलाही येऊ शकतात भरपूर टोमॅटो, बघा कुंडीमध्ये कसं लावायचं रोप....