लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोमॅटो

Tomato, टोमॅटो

Tomato, Latest Marathi News

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
Tomato Rates Today : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला किती मिळतोय दर? - Marathi News | Maharashtra Market yard tomato rates today farmer rain monsoon season flood sowing cultivation tomato | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Rates Today : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला किती मिळतोय दर?

Market Yard Tomato Rates : राज्यात सध्या टोमॅटोची आवक घटली असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळताना दिसत आहे. परंतु सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कमी दरही मिळत आहे. ...

टोमॅटो पुन्हा २०० पार जाण्याची शक्यता; मुंबई, देशभरातील आत्ताचे दर काय... - Marathi News | Tomato likely to cross 200 again; What are the current rates in Mumbai, across the country... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोमॅटो पुन्हा २०० पार जाण्याची शक्यता; मुंबई, देशभरातील आत्ताचे दर काय...

Tomato Price Hike: अनेक भागात क़डक उन्हाळा, पाणी टंचाई आणि आता अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे संकट आले आहे. ...

Tomato Crop : पावसाळी टोमॅटोचे पुनर्लागवड व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news How to manage replanting of monsoon tomatoes? Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Crop : पावसाळी टोमॅटोचे पुनर्लागवड व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Tomato Crop Management : टोमॅटो लागवडीसाठी शेतामध्ये सऱ्या पडून ठेवल्या असून यानंतर काय कराल? हे समजून घेऊया.. ...

Tomato Market : पुणे, नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Market price of tomato in Pune, Nagpur market Read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पुणे, नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Rate) 9 हजार 696 क्विंटलची आवक झाली. ...

गोव्यात वालपापडी २०० रुपये तर टोमॅटो १० रुपयांनी स्वस्त - Marathi News | Tomatoes cheaper by Rs 10 in Goa state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात वालपापडी २०० रुपये तर टोमॅटो १० रुपयांनी स्वस्त

टोमॅटोच्या दरात १० रुपयांनी घट होत तो ८० रुपयांवरुन ७० रुपये किलो झाला आहे. ...

Tomato Nursery : टोमॅटो रोपवाटिका कशी तयार कराल? काय काळजी घ्याल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News How to prepare a tomato nursery management Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Nursery : टोमॅटो रोपवाटिका कशी तयार कराल? काय काळजी घ्याल? वाचा सविस्तर 

Tomato Nursery : सध्या खरीप हंगामातील टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरु आहे. ...

Tomato Rates Today : पावसाळ्यात टोमॅटोचे दर वाढले! किती मिळतोय दर? - Marathi News | Tomato Rates Today: What is the rate of tomato in monsoon season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Rates Today : पावसाळ्यात टोमॅटोचे दर वाढले! किती मिळतोय दर?

Todays Tomato Market Rates : सध्या भाजीपाल्याचे दर वाढल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे टोमॅटोलाही चांगला दर मिळताना दिसत आहे. आज राज्यातील टोमॅटोला संमिश्र दर मिळाला आहे. ...

Tomato Market : पुणे, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Today Tomato market price in pune, mumbai market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पुणे, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर

Tomato Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची (Tomato Bajarbhav) नऊ हजार क्विंटलची आवक झाली. ...