लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोमॅटो

Tomato, टोमॅटो

Tomato, Latest Marathi News

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
 आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोच्या दरामध्ये पुन्हा वाढ; मुंबईमध्येही तुटवडा सुरू, किरकोळ मार्केटमध्ये दर ६० रुपयांवर - Marathi News | A further hike in tomato prices due to reduced arrivals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोच्या दरामध्ये पुन्हा वाढ; मुंबईमध्येही तुटवडा सुरू, किरकोळ मार्केटमध्ये दर ६० रुपयांवर

मुंबई बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो १२ ते ३५ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये दराने विकला जात आहे. ...

ड्रोनद्वारे नॅनो युरियाची पिकावर फवारणी, नॅनो युरियाबद्दल ए टू झेड माहिती एका क्लिकवर  - Marathi News | Nano urea spraying on tomato crop by drone what is nano urea in agri sector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकमध्ये ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी, नॅनो युरिया प्रकार नेमका आहे तरी काय?

Nano Urea : नॅनो युरियाच्या एका अर्धा लिटरमध्ये जवळपास एक एकरवरील पिकांवर फवारणी केली जाते. ...

आज टोमॅटो कुठे खातोय भाव? जाणून घ्या - Marathi News | Today's tomato market prices in Pune and Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे टॉमॅटोचे बाजारभाव

आज दिनांक १७ नोव्हेबर रोजी टॉमेटोचे बाजारभाव असे आहेत. ...

फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी योजना, कुठे कराल अर्ज? - Marathi News | scheme for start fruit processing industry, where to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी योजना, कुठे कराल अर्ज?

शेतीला जोडधंदा करण्यास आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली असून, तब्बल १० लाखांपर्यंत अनुदान मिळते. केवळ टोमॅटोच नव्हे, तर केळी, डाळिंब अथवा कोणतेही फळ किंवा पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू ...

बाल्कनीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपलाही येऊ शकतात भरपूर टोमॅटो, बघा कुंडीमध्ये कसं लावायचं रोप.... - Marathi News | How to grow tomato in terrace garden, Tomato plantation in home garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाल्कनीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपलाही येऊ शकतात भरपूर टोमॅटो, बघा कुंडीमध्ये कसं लावायचं रोप....

Gardening Tips For Tomato Plants: कुंडीमध्ये टोमॅटोचं रोप लावणं सोपं आहे. ते कसं लावायचं, त्याची काय काळजी घ्यायची ते आता पाहूया... ...