लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोमॅटो

Tomato, टोमॅटो

Tomato, Latest Marathi News

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
Vegetable Market Update : टोमॅटोची लाली वाढली तर लसणाचा ठसकाही कायम - Marathi News | Vegetable Market Update: If the redness of tomato increases, the impression of garlic also remains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Market Update : टोमॅटोची लाली वाढली तर लसणाचा ठसकाही कायम

नवरात्रोत्सवात जवळपास २५ ते ३० टक्के लोकांचा उपवास असताना मागणी तशी कमीच आहे. मात्र, तसे असतानाही भाज्यांचे भाव कडाडलेलेच आहे. टोमॅटोची लाली या आठवड्यात वाढली असून, त्याचा भाव पुन्हा १०० रुपये झाला आहे. तर लसणाचा ठसका मात्र कायम आहे. ...

Tomato Crop Management : रब्बी टोमॅटो रोपवाटिका व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Tomato Crop Management How to manage rabbi tomato nursery Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Crop Management : रब्बी टोमॅटो रोपवाटिका व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Tomato Crop Management : रब्बी हंगामातील टोमॅटो लागवडीसाठी (Tomato Crop Management) रोपवाटिका तयार करणे आवश्यक असते, हे तयार करताना काय काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर समजून घेऊया.... ...

Tomato Market : टोमॅटोची आवक घसरल्याने व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, भाव टिकून राहणार का?  - Marathi News | Latest News Tomato Market update Tomato arrivals down prices rate continue or not see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटोची आवक घसरल्याने व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, भाव टिकून राहणार का? 

Tomato Market : गेल्या आठवडाभरापासून टोमॅटोच्या दरात चांगली वाढ झाली आहे. मात्र टोमॅटोची आवक घसरली असल्याचे चित्र आहे. ...

सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका - Marathi News | solanine and lycopene in tomato can cause joint pain kidney disease | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका

जास्त टोमॅटो खाण्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया... ...

Tomato Market : लोकल टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Tomato bajarbhav todays Tomato Market Price in pune market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : लोकल टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 04 हजार 920 क्विंटलची आवक झाली. ...

Tomato Market : मुंबई, पुणे मार्केटमध्ये टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Tomato Market price of tomatoes in Mumbai, Pune market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : मुंबई, पुणे मार्केटमध्ये टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 5 हजार 888 क्विंटलची आवक झाली. वाचा आजचे बाजारभाव? ...

Tomato Market : नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Tomato Market price in Nagpur market Read today's tomato market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 8 हजार 175 क्विंटलची आवक झाली. पाहुयात आजचे बाजारभाव? ...

Tomato Market : पुण्यात टोमॅटोची आवक वाढली, कॅरेटला काय भाव मिळतोय?  - Marathi News | Latest News Tomato Market arrival of tomatoes has increased in Pune see tomato caret market rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पुण्यात टोमॅटोची आवक वाढली, कॅरेटला काय भाव मिळतोय? 

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 3992 क्विंटलची आवक झाली. या सर्वाधिक आवक पुणे बाजारात लोकल टोमॅटोची झाली. ...