लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोमॅटो

Tomato, टोमॅटो

Tomato, Latest Marathi News

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
Crop Management : कांदा, टोमॅटो, द्राक्ष पिकासाठी कृषी सल्ला, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Crop Management Agricultural advice for onion, tomato, grape crop, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : कांदा, टोमॅटो, द्राक्ष पिकासाठी कृषी सल्ला, जाणून घ्या सविस्तर 

Onion, Tomato, Grape Crop Management : कांदा, टोमॅटो, द्राक्ष पिकाचे या दिवसात कसे व्यवस्थापन करावे, हे पाहुयात.. ...

टोमॅटोमुळे ११ टक्क्यांनी महागली शाकाहारी थाळी  - Marathi News | Vegetarian thali cost increased 11 percent due to tomatoes  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टोमॅटोमुळे ११ टक्क्यांनी महागली शाकाहारी थाळी 

...आदल्या वर्षाच्या तुलनेत मात्र ही थाळी ४ टक्के स्वस्त झाली आहे. ...

Tomato Market : आठवडाभरात टोमॅटो दरात 46 टक्क्यांची घट, कसे होते बाजारभाव? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Tomato Market 46 percent decrease in tomato price within week Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : आठवडाभरात टोमॅटो दरात 46 टक्क्यांची घट, कसे होते बाजारभाव? वाचा सविस्तर 

Tomato Market : टोमॅटोचा बाजार भाव पाहिला असता मागील दोन आठवडे टोमॅटोचे बाजार भाव समाधानकारक होते. ...

Bogus Tomato Seed : फळधारणा, फुलधारणा अत्यल्प, बागलाणच्या शेतकऱ्यांना बोगस टोमॅटो वाणाचा फटका  - Marathi News | Latest News Fruit bearing, flower bearing is very low, bogus tomato seed impact on farmers  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bogus Tomato Seed : फळधारणा, फुलधारणा अत्यल्प, बागलाणच्या शेतकऱ्यांना बोगस टोमॅटो वाणाचा फटका 

Bogus Tomato Seed : सातत्याने बोगस वाणांच्या तक्रारी येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.  ...

Tomato Market : टोमॅटो आवक मंदावली; दर मात्र जैसे थे - Marathi News | Tomato Market: Tomato arrivals slow; But the rates were the same | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटो आवक मंदावली; दर मात्र जैसे थे

राज्यातील टोमॅटो आवक आज काही अंशी कमी होती. आज केवळ नऊ बाजारसमितींमध्ये टोमॅटो आवक बघावयास मिळाली. ज्यात लोकल वाणाच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक होती तर वैशाली टोमॅटोची केवळ एका ठिकाणी भुसावळ येथे आवक होती. ...

Tomato Market : राज्यात पुणे येथे आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Tomato Market: Highest tomato arrival in Pune in the state today; Read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : राज्यात पुणे येथे आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा आजचे बाजारभाव

राज्यात आज लोकल वाणांच्या टोमॅटोची सर्वाधिक पुणे येथे २५४९ क्विंटल आवक झाली होती. तर हायब्रिडची सर्वाधिक आवक मुरबाड येथे ३८ क्विंटल होती. यासोबतच नं.१ टोमॅटोची मुंबई येथे २६६६, वैशाली टोमॅटोची सोलापूर येथे २६९ क्विंटल आवक होती.  ...

टोमॅटोचे दर घसरणीला; सरकारचे प्रयत्न फळास; कांदे, बटाट्याचेही भाव उतरणीला - Marathi News | Tomato prices fall Government efforts price reduced onions and potatoes have also come down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टोमॅटोचे दर घसरणीला; सरकारचे प्रयत्न फळास; कांदे, बटाट्याचेही भाव उतरणीला

भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अखेर कामास आल्या असून, कांद्यांसह बटाटे व टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. ...

महाराष्ट्रातील शेतकरी वांगी, टोमॅटो, मिरचीसाठी लानेवो कीटकनाशक का वापरत आहेत? - Marathi News | Why farmers in Maharashtra are using Dhanuka's Lanevo insecticide for brinjal, tomato, chilli pest control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील शेतकरी वांगी, टोमॅटो, मिरचीसाठी लानेवो कीटकनाशक का वापरत आहेत?

Dhanuka's Lanevo insecticide:वांगी, टोमॅटो आणि मिरीची पिकांतील कीडींचा प्रभावी बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी धानुकाचे लानेवो कीटकनाशक वापरत आहेत, जाणून घेऊया त्यांचे अनुभव. ...