लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यात दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार - Marathi News | Two Cable Stay Bridges will be constructed in Satara district, tourism growth will be boosted | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार

२५ किलोमीटर अंतराचा प्रवासही वाचणार ...

Goa: पर्यटकहो, गोव्यात प्लास्टिक बाटल्या,  पाउच खरेदी करताना यापुढे सावधान! - Marathi News | Goa: Tourists, be careful while buying plastic bottles, pouches in Goa! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकहो, गोव्यात प्लास्टिक बाटल्या,  पाउच खरेदी करताना यापुढे सावधान!

Goa Tourism : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी आता खबरदारी बाळगावी लागणार असून यापुढे गोव्यात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पाउच मधील द्रव्य पदार्थ, चिप्स किंवा इतर वस्तूंची प्लास्टिक पाकिटे खरेदी करताना ठराविक ठेव दुकानदाराकडे जमा करावी लागेल. ...

लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर ५०० रुपयांत! देवदर्शनासाठी महिलांसाठी स्पेशल बस - Marathi News | Latur to Pandharpur, Shikhar Shingnapur for Rs 500! Special bus for women for Devdarshan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर ५०० रुपयांत! देवदर्शनासाठी महिलांसाठी स्पेशल बस

लातूर आगाराने हा उपक्रम अधिक मास आणि श्रावणानिमित्त सुरू केला आहे. ...

कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Along with the beauty of Konkan, beautification of railway stations will attract tourists, Nitesh Rane expressed confidence. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण व रस्ते कामाचा शुभारंभ ...

येत्या शनिवारपासून सुट्ट्यांची पर्वणी; पर्यटनस्थळे गजबजणार - Marathi News | Celebration of holidays from Saturday; Tourist place will be crowded | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :येत्या शनिवारपासून सुट्ट्यांची पर्वणी; पर्यटनस्थळे गजबजणार

पावसाळी पर्यटनाचे नियोजन ...

हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; एकाचा थंडीने गारठून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 6 youths went astray on Harishchandragad One unfortunately died due to exposure to cold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; एकाचा थंडीने गारठून दुर्दैवी मृत्यू

पर्यटकांनी गाईडला घेऊनच पर्यटनस्थळाचा प्रवास करावा, पोलिसांची सूचना ...

भारतात फिरण्यासाठीच नव्हे तर आता 'या' कामासाठीही येतील परदेशी पर्यटक! - Marathi News | health ayush visa for foreign nationals in india to get treatment under unani siddha yoga ayurvedic wellness therapy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात फिरण्यासाठीच नव्हे तर आता 'या' कामासाठीही येतील परदेशी पर्यटक!

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने आयुष उपचार प्रणाली किंवा भारतीय औषध प्रणाली अंतर्गत उपचारांच्या उद्देशाने परदेशी नागरिकांसाठी व्हिसाची नवीन श्रेणी तयार करण्याची अधिसूचित केली आहे. ...

परळी रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार, अमृत योजनेत झाला समावेश - Marathi News | The face of Parli railway station will change, Amrit Yojana is included | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार, अमृत योजनेत झाला समावेश

रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी  मंत्रालयाने अमृतभारत स्टेशन योजना जाहीर केली आहे ...