लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

वेरूळला २८ काेटींच्या बायपासला मान्यता; घृष्णेश्वर मंदिर, लेणी परिसर होणार प्रदूषणमुक्त - Marathi News | Ghrishneshwar Temple, Ellora Caves will be pollution free; Approval of Verul bypass of 28 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळला २८ काेटींच्या बायपासला मान्यता; घृष्णेश्वर मंदिर, लेणी परिसर होणार प्रदूषणमुक्त

वेरूळ लेणी औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे नेहमी जड वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा लेणीवर परिणाम होत आहे. ...

औरंगाबादमधील ऐतिहासिक इमारतींना आता ‘क्यूआर कोड’; पर्यटकांना मिळणार सहज माहिती - Marathi News | Historical Buildings in Aurangabad Now 'QR Coded'; Easy information for tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील ऐतिहासिक इमारतींना आता ‘क्यूआर कोड’; पर्यटकांना मिळणार सहज माहिती

या प्रयोगामुळे संबंधित फलकावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर त्या वास्तूची माहिती पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होईल. ...

प्रवाशांनो, लक्ष द्या, ‘डेमू रेल्वे १५ दिवस रद्द’ - Marathi News | Attention Passengers, 'Demu Train Canceled for 15 Days' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवाशांनो, लक्ष द्या, ‘डेमू रेल्वे १५ दिवस रद्द’

अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता ...

थंडीचा कडाका वाढला, धुक्यामुळे रेल्वेचा वेग मंदावला - Marathi News | The cold got worse, the train slowed down due to the fog | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थंडीचा कडाका वाढला, धुक्यामुळे रेल्वेचा वेग मंदावला

मागच्या आठवडाभरापासून ढगाळ व धुकेमय वातावरण निर्माण झाले आहे. ...

पर्यटनवाढीसाठी मारळनगरीत मार्लेश्वर महोत्सव, लोककलांचे सादरीकरण होणार - Marathi News | Marleshwar Mahotsav in Maralnagar to increase tourism | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पर्यटनवाढीसाठी मारळनगरीत मार्लेश्वर महोत्सव, लोककलांचे सादरीकरण होणार

महोत्सवात संगमेश्वरी बोली, हार्मोनियम सोलो वादन, जाखडी नृत्य, शाहिरी खडे भजन, वारकरी भजन अशा लोककलांचे सादरीकरण होणार ...

crime news ratnagiri: पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकाचा दापोलीत मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | Death of a tourist from Pune in Dapoli, cause still unclear | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :crime news ratnagiri: पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकाचा दापोलीत मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट

दापोली पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद ...

पर्यटकांच्या यादीत गोवाच नंबर वन; जयपूर कोची, वाराणसी अन् विशाखापट्टणमही आघाडीवर - Marathi News | Goa number one on tourist list; Jaipur Kochi, Varanasi and Visakhapatnam are also leading | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यटकांच्या यादीत गोवाच नंबर वन; जयपूर कोची, वाराणसी अन् विशाखापट्टणमही आघाडीवर

जानेवारी - सप्टेंबर २०२२ दरम्यान गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत विश्रांतीसाठी पर्यटनामध्ये ६२ टक्के वाढ झाली. ...

पोहण्याचा आंनद घेण्यासाठी पाण्यात उतरले; अंदाज न आल्याने ६२ वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू - Marathi News | got into the water to enjoy swimming; A 62-year-old teacher drowned due to unpredictability | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोहण्याचा आंनद घेण्यासाठी पाण्यात उतरले; अंदाज न आल्याने ६२ वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू

मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरातील दुधिवरे गावाच्या हद्दीमध्ये पर्यटनासाठी मुंबई येथील शिक्षक आले होते ...