लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

हे आहेत पर्यटकांना खुणावणारे कोकणातील अतिशय सुंदर धबधबे, तुम्हालाही भुरळ पडेल! हजारो लोक येतायत भेटीला - Marathi News | Here are some of the most beautiful waterfalls that attract tourists, you too will be mesmerized Thousands of people come to visit | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :हे आहेत पर्यटकांना खुणावणारे कोकणातील अतिशय सुंदर धबधबे, तुम्हालाही भुरळ पडेल! हजारो लोक येतायत भेटीला

सध्या पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून, असंख्य ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे तो अवर्णनीय आनंद लुटण्यासाठी पर्यटक सुट्टीत मोठ्या प्रमाणात कोकणात येत आहेत... ...

मायक्रोसॉफ्ट गडबडले; विमाने रद्द झाल्याने पर्यटनासह विधी, व्यापार, उद्योग क्षेत्रास फटका - Marathi News | Microsoft messed up; Due to the cancellation of flights, the tourism, trade and industry sectors have been hit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मायक्रोसॉफ्ट गडबडले; विमाने रद्द झाल्याने पर्यटनासह विधी, व्यापार, उद्योग क्षेत्रास फटका

शुक्रवारी सकाळीच मायक्रोसाॅफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि जगाला मोठा धक्का बसला. आयटी कंपन्यांसह बँक, शेअर मार्केट व विमान सेवेवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. ...

‘सामाजिक न्याय’चा निधी तीर्थदर्शन योजनेला वर्ग, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार  - Marathi News | Social justice fund for Tirthadarshan Yojana class, The complaint of the organization head of the Republican Students Union to the Chief Minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘सामाजिक न्याय’चा निधी तीर्थदर्शन योजनेला वर्ग, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

शिष्यवृत्ती थकीत, निर्णय मागे घेण्याची मागणी ...

राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार, गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | 18 lakh jobs will be created through the tourism policy of the state - Girish Mahajan, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार, गिरीश महाजन यांची माहिती

Girish Mahajan : १० वर्षात पर्यटनस्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.   ...

पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी - Marathi News | Action will be taken if reels are made at tourist spots Prohibitory orders issued by District Police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे आदेश. ...

सुरक्षेवर २२६ कोटी खर्च करूनही ५६ जम समुद्रात बुडालेच कसे? - Marathi News | Goa leader of Opposition Yuriy Alemav raised the question in why 56 people drowned in the sea | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुरक्षेवर २२६ कोटी खर्च करूनही ५६ जम समुद्रात बुडालेच कसे?

युरी आलेमाव यांचा विधानसभेत सरकारला प्रश्न ...

वेरूळ लेणीतील धबधबा धो-धो वाहू लागला, दमदार पावसाने पर्यटनस्थळे खुलली - Marathi News | The waterfall in Ellora Cave started flowing, the tourist spots opened with heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ लेणीतील धबधबा धो-धो वाहू लागला, दमदार पावसाने पर्यटनस्थळे खुलली

वेरूळ लेणीतील धबधबा वाहू लागला; पर्यटन राजधानीत पर्यटकांची गर्दी वाढली ...

Sinhagad Fort: सिंहगडाच्या पायवाटेवर कोसळली दरड ! पर्यटकांनी काळजी घ्यावी, वन विभागाचे आवाहन - Marathi News | A crack collapsed on the path of Sinhagad Tourists should be careful forest department appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sinhagad Fort: सिंहगडाच्या पायवाटेवर कोसळली दरड ! पर्यटकांनी काळजी घ्यावी, वन विभागाचे आवाहन

पावसाळ्यात गड-किल्ल्यांच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, अशा परिस्थितीत पर्यटकांनी पायवाटेने जाणे टाळावे ...