लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

तब्बल १७ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये दंड! ३ लाख ५९ हजार १८२ पुणेकरांना छुप्या हेल्मेटसक्तीचा दंड - Marathi News | 17 crore 94 lakh 39 thousand rupees fine to 3 lakh 59 thousand 182 Punekars fined for helmet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल १७ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये दंड! ३ लाख ५९ हजार १८२ पुणेकरांना छुप्या हेल्मेटसक्तीचा दंड

या छुप्या हेल्मेट सक्तीमुळे गाडीवर बसत असलेल्या दंडामुळे अनेकांना गाडी विकण्याची वेळ आलीय... ...

आता बाईकच्या मागे बसा; पण हेल्मेट नसेल तर दंड भरा! - Marathi News | Now sit on the back of the bike; But if you don't have a helmet, pay the fine! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता बाईकच्या मागे बसा; पण हेल्मेट नसेल तर दंड भरा!

नियम मोडल्यास परवाना ३ महिन्यांसाठी रद्द, १५ दिवसांचा अल्टिमेटम ...

मोठी बातमी! मुंबईत आता दुचाकीस्वारासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक, अन्यथा कारवाई - Marathi News | Mumbai helmets are now mandatory for a person sitting on the back of a two wheeler otherwise action will be taken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! मुंबईत आता दुचाकीस्वारासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक, नाहीतर...

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं आता विना हेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...

आश्चर्यजनक... वाहतूक नियमांचे उल्लंघन केले पुण्यात, दंड आकारला मुंबईत - Marathi News | Violation of traffic rules in Pune, fine imposed in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आश्चर्यजनक... वाहतूक नियमांचे उल्लंघन केले पुण्यात, दंड आकारला मुंबईत

अनोळखी व्यक्तीकडून बनावट वाहन क्रमांकाद्वारे फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच फास्ट टॅग कंपनीकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. ...

New Traffic Rules: चुकून घुसलो! सगळाच रस्ता तुमच्यासाठी नसतो; थेट 20000 ची पावती फाटेल, नव्या नियमांमुळे सावध रहा - Marathi News | New Traffic Rules: Accidentally entered! Not all roads are for you; Receipt of 20000 directly will be torn by traffic police, beware of new rules | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :चुकून घुसलो! सगळाच रस्ता तुमच्यासाठी नसतो; थेट 20000 ची पावती फाटेल, सावध रहा

New Traffic Rules Fine for non motor Road: वाहन चालकांना आता खरेच सावध राहण्याची गरज आहे. कारण दंड असे आकारले जाणार आहेत की तुम्हाला एकतर वाहन विकावे लागेल किंवा सार्वजनिक वाहतूक, बस, टॅक्सी, रिक्षाने फिरावे लागणार आहे. ...

आता हेल्मेट घातलेलं असतानाही कापलं जाणार 2000 रुपयांचं चलान! जाणून घ्या नवा नियम - Marathi News | new rules motorcycle scooter 2000 rs traffic challan if helmet strap not tied or not confirming bis | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता हेल्मेट घातलेलं असतानाही कापलं जाणार 2000 रुपयांचं चलान! जाणून घ्या नवा नियम

...तर कापलं जाईल 20 हजार रुपयांपेक्षाही अधिकचं चलान! ...

उल्हासनगरातील वाहतूक समस्या निकाली काढा, महापालिकेत पोलीस विभागा सोबत बैठक - Marathi News | Solve the traffic problem in Ulhasnagar, meeting with the police department in the Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील वाहतूक समस्या निकाली काढा, महापालिकेत पोलीस विभागा सोबत बैठक

उल्हासनगरात वाहतूक समस्या ऐरणीवर आली असून ती सोडविण्यासाठी महापालिका स्थायी समिती सभागृहात मंगळवारी दुपारी बैठक झाली. ...

ऑनलाईन झोल! नियम मोडला कारने; दंड दुचाकीचालकाला; 'असा' झाला गोंधळ - Marathi News | The car broke the traffic rules Fine sent to biker | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ऑनलाईन झोल! नियम मोडला कारने; दंड दुचाकीचालकाला; 'असा' झाला गोंधळ

वेगमर्यादा तोडणाऱ्या चंद्रपुरातील कारच्या क्रमांकामधील ‘एच’ ऐवजी ‘एम’ करण्यात आले आणि चलान वर्ध्यातील दुचाकी मालकाला पाठविली. पण, ती चलान कमी करण्यासाठी दुचाकीचालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. ...