लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

कृपया पीयूसी काढून घ्या...; प्रादेशिक परिवहन कार्यालय देणार सरकारी कार्यालयांना सूचना - Marathi News | Please take PUC Regional Transport Office will issue instructions to government offices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृपया पीयूसी काढून घ्या...; प्रादेशिक परिवहन कार्यालय देणार सरकारी कार्यालयांना सूचना

‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत थेट राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनांपासून ते काही मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी यांच्या गाड्या विनापीयूसी धावत असल्याची माहिती समोर आली.  ...

दौलताबाद घाट दोन तास जाम, चार किमी वाहतूक कोंडी - Marathi News | two hours traffic in Daulatabad Ghat, four km jam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबाद घाट दोन तास जाम, चार किमी वाहतूक कोंडी

पर्यटक व भाविकांचे हाल, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष ...

उद्योग व्यवसायातून वेळ काढत 'तो' देतोय सांगलीत वाहतुक शिस्तीचे धडे - Marathi News | Jubair Samlewale, a young man from Sangli, along with his family is giving discipline lessons to motorists | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्योग व्यवसायातून वेळ काढत 'तो' देतोय सांगलीत वाहतुक शिस्तीचे धडे

सांगली : साॅफ्टवेअर इंजिनयर, त्यात स्वत:चा उद्योग.. त्यातून वेळ काढत सांगलीतील तरुण जुबेर समलेवाले हा कुटूंबासह वाहनधारकांना शिस्तीचे धडे ... ...

टॅक्सी चालकांसाठी वाहतूक कायद्याची उजळणी - Marathi News | Revision of traffic laws with taxi drivers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टॅक्सी चालकांसाठी वाहतूक कायद्याची उजळणी

शनिवारी (दि.७) वास्को वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करून वाहतूक कायद्याची उजळणी केली. ...

गुलमंडी मोकळा श्वास घेणार; सुपारी हनुमानपासून मनपाचा कारवाईचा श्रीगणेशा - Marathi News | Gulmandi will breathe freely; Shri Ganesha of action from betel nut Hanuman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुलमंडी मोकळा श्वास घेणार; सुपारी हनुमानपासून मनपाचा कारवाईचा श्रीगणेशा

मंदिरासमोरील अतिक्रमणे हटविण्याचे साहस कोणीही केले नव्हते. सर्व अतिक्रमणे हटविल्याने चारचाकी वाहनेही जाऊ लागली. ...

वाहनधारकांनो लक्ष द्या; रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांबाहेरील वाहने पोलीस उचलणार - Marathi News | Vehicles outside the white stripes on the road will be picked up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनधारकांनो लक्ष द्या; रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांबाहेरील वाहने पोलीस उचलणार

व्यापारी महासंघ, मनपा-पोलिसांची संयुक्त बैठक ...

वारंवार शिस्त मोडणाऱ्या रिक्षा चालकांना दणका, वाहनांचे नंबर केले जाहीर - Marathi News | The rickshaw drivers who repeatedly break discipline are slapped, vehicle numbers announced | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वारंवार शिस्त मोडणाऱ्या रिक्षा चालकांना दणका, वाहनांचे नंबर केले जाहीर

शहरातील ६९ रिक्षा चालकांवर कारवाई, प्रमुख चौकात लावले फलक ...

लोक दंडाचे पैसेच भरत नाहीत! आता पाच पावत्या झाल्या की तुमचे वाहन...; मोठा निर्णय - Marathi News | People don't pay traffic challan fines! Now that there are five receipts, your vehicle in no transaction catogery; Big decision by Delhi Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोक दंडाचे पैसेच भरत नाहीत! आता पाच पावत्या झाल्या की तुमचे वाहन...; मोठा निर्णय

परिवाहन विभाग सध्या अशा ५ हजार वाहनांना नो ट्रान्झेक्शन कॅटेगरीमध्ये टाकत आहे. ...