शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ट्राय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.

Read more

मुंबई : आता केबल चोरीला लागणार वेसण; ‘कंटेंट पायरसी’ रोखण्यासाठी ट्रायने आखली चौकट

व्यापार : सहा वर्षांत सगळंच बदललं! डेटाच्या वापरात ४३ पटींनी वाढ; किमतीत ९६ टक्के घट

राष्ट्रीय : मासिक प्लानची वैधता केवळ २८ दिवस का? ‘ट्राय’नं टेलिकॉम कंपन्यांकडे मागितले स्पष्टीकरण

व्यापार : Axis Bankचा ग्राहकांना झटका! आता SMS सह 'या' सेवांसाठी द्यावं लागणार अधिक शुल्क

व्यापार : नियमांचं पालन न केल्यास SBI, HDFC, ICICI बँकांना ३१ मार्च नंतर पाठवता येणार नाहीत OTP; ग्राहकांना बसू शकतो फटका

तंत्रज्ञान : तुम्हालाही मोबाईलवर OTP येत नाहीये? पाहा त्यामागे काय आहे नक्की कारण

तंत्रज्ञान : मस्तच! 'ही' कंपनी ठरतेय कॉलिंगसाठी सर्वांत बेस्ट; जाणून घ्या डिटेल्स

तंत्रज्ञान : सर्वाधिक युझर्स जोडून Airtel ठरले नंबर वन; जिओ-Vi पिछाडीवर

तंत्रज्ञान : Jio ची डाऊनलोड स्पीडमध्ये बाजी, तर अपलोडिंगमध्ये Vodafone अव्वल; एअरटेल चितपट

तंत्रज्ञान : जिओ-एअरटेलला धोबीपछाड; कॉल क्वॉलिटीत Vi पुन्हा एकदा 'नंबर वन'