लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
वाहिन्यांच्या पॅकेजमुळे वाढली ग्राहकांची डोकेदुखी! - Marathi News | Due to the packaging of channels, the increased consumer's headaches! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहिन्यांच्या पॅकेजमुळे वाढली ग्राहकांची डोकेदुखी!

ट्रायची नवी नियमावली; सर्वाधिक पाहिले जाणारे चॅनेल्स महाग ...

Exclusive : 'ट्राय'कडून 154 रुपयांत 'गाजर'; आवडीच्या चॅनलची पॅकेज पाहून डोळे गरगरतील! - Marathi News | favorite channel selection cheating...? first 100 channels you did not like | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive : 'ट्राय'कडून 154 रुपयांत 'गाजर'; आवडीच्या चॅनलची पॅकेज पाहून डोळे गरगरतील!

भारंभार चॅनेल देण्याऐवजी केवळ पसंतीचे चॅनेल निवडता यावेत आणि त्याच चॅनलचे पैसे अदा करावेत अशी योजना ट्रायने आणली खरी परंतू याद्वारे कंपन्यांनी धूळफेक सुरु केली आहे. ...