लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
जिओला 'रिंग वॉर'द्वारे प्रत्युत्तर; एअरटेल, व्होडाफोनने केली आघाडी - Marathi News | Jio Vs other companies in 'Ring War'; Airtel, Vodafone cuts ringing time | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओला 'रिंग वॉर'द्वारे प्रत्युत्तर; एअरटेल, व्होडाफोनने केली आघाडी

Jio vs Airtel and Vodafone : अन्य कंपन्यांच्या नेटवर्ककडून कॉल आल्यास त्या कंपन्या जिओला पैसे देतात. ...

...म्हणून आता मोबाईल नंबर अकरा अंकाचा होणार - Marathi News | So now the mobile number will be eleven digits | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...म्हणून आता मोबाईल नंबर अकरा अंकाचा होणार

टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. ...

Vodafone Idea ची जोरदार मुसंडी, जिओला दिला ग्राहकसंख्येत धोबीपछाड - Marathi News | Vodafone Idea back in race; connects more than jio subscribers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vodafone Idea ची जोरदार मुसंडी, जिओला दिला ग्राहकसंख्येत धोबीपछाड

व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा सर्वाधिक अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ...

ट्रायची नियमावली होणार अधिक ग्राहकाभिमुख, कठोर कारवाईचे पाऊल - Marathi News | Tri-Rules will be a more customer-oriented, stringent action step | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रायची नियमावली होणार अधिक ग्राहकाभिमुख, कठोर कारवाईचे पाऊल

ट्रायच्या नवीन नियमावलीप्रमाणे अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाºया सेवा पुरवठादारांमुळे ट्रायकडे देशभरातून मोठ्या ...

केबल ग्राहकांना सविस्तर बिल द्या - Marathi News | Pay Detailed Bills to Cable Customers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केबल ग्राहकांना सविस्तर बिल द्या

संडे अँकर । ट्राय : नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करा; पाच एमएसओना निर्देश ...

आपल्या मर्जीने चॅनेल न निवडणाऱ्यांना आता मिळणार 'बेस्ट फिट प्लॅन' - Marathi News | trai deadline for choosing your pack ends other users will get best fit plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आपल्या मर्जीने चॅनेल न निवडणाऱ्यांना आता मिळणार 'बेस्ट फिट प्लॅन'

जे ग्राहक 31 मेपर्यंत आवडीच्या वाहिन्यांची निवड करणार नाहीत, त्यांना बेस्ट फिट प्लॅनप्रमाणे टीव्ही पाहावा लागणार आहे.  ...

ट्रायच्या नियमावलीला तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३१ मेपर्यंत संधी - Marathi News | TRAI rules out third term; Now May 31 opportunity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रायच्या नियमावलीला तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३१ मेपर्यंत संधी

३१ डिसेंबरपासून ट्रायच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ...

31 मार्च : आजचा दिवस संपण्यापूर्वी नक्की आटोपून घ्या ही तीन कामे - Marathi News | March 31: Three tasks to be completed before the end of today's day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :31 मार्च : आजचा दिवस संपण्यापूर्वी नक्की आटोपून घ्या ही तीन कामे

आज 31 मार्च, 2018-19 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. दरम्यान,आजचा दिवस मावळण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण कामे नक्की आटोपून घ्यावी लागणार आहेत. ...