शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ट्राय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.

Read more

मुंबई : डीटीएच ग्राहकांत संताप; समूह वाहिन्या जबरदस्ती लादत असल्याचा आरोप

तंत्रज्ञान : TRAI च्या 'या' अ‍ॅपने असा चेक करा इंटरनेटचा स्पीड

पुणे : आवडीचे चॅनेल निवडलेल्या नागरिकांचे टीव्ही झाले बंद

तंत्रज्ञान : आजपासून DTH चे नियम बदलले...कशी कराल मनपसंत चॅनेलची निवड?

मुंबई : ट्रायचा निर्णय आजपासून लागू; सशुल्क वाहिन्यांबाबत संभ्रम कायम

महाराष्ट्र : आधीच पॅकेज घेतलेल्या केबल ग्राहकांमध्ये ट्रायच्या नियमांमुळे संभ्रम

तंत्रज्ञान : मोबाईल सिम कार्डप्रमाणेच डीटीएच सेवाही पोर्ट करता येणार...

राष्ट्रीय : 1 फेब्रुवारीपासून टीव्ही चॅनेलसाठीचे नियम बदलणार, जाणून घ्या बदलणाऱ्या नियमांबाबतची माहिती

राष्ट्रीय : नव्या नियमावलीनुसार ९0% ग्राहक १ फेब्रुवारीपासून अर्ज भरतील; ट्रायला विश्वास

राष्ट्रीय : ट्रायच्या नियमावलीला मुदतवाढ नाहीच