Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते. Read More
DoT blocks 1.77 crore SIM cards : देशातील १२२ कोटींहून अधिक दूरसंचार युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सहकार्याने हे पाऊल उचलले आहे. ...
TRAI : ट्रायने आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे. ...
टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने फेक/फसवणुकीचे कॉल्स आणि एसएमएस थांबवण्यासाठी नवीन नियम आणले आहेत. ...
Jio, Airtel, VI, BSNL Recharge: ३ जुलैला टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज महाग करताच सोशल मीडियावर मोबाईल नंबर पोर्ट करण्याचे मेसेज फिरू लागले आणि लोकांनी खरोखरच पोर्टिंगला सुरुवात देखील केली. ...
Mobile Sim Port: खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea ने रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर सिम कार्ड पोर्टिंगही वाढली आहे. ...
TRAI : टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायनं (TRAI) एक प्रस्ताव आणला आहे. ...
TRAI वेळोवेळी आपले नियम बदलत असते आणि दूरसंचार कंपन्यांना त्याचे पालन करावे लागते. ...
New Sim Card Rules: ट्रायने मोबाइल ऑपरेटरवर दंड आकारण्याची योजना आखली आहे, ज्याचा भार टेलिकॉम कंपन्या सामान्य वापरकर्त्यांवर टाकू शकतात. ...