शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ट्राय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.

Read more

व्यापार : ... तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पोर्ट करता येणार नाही; १ जुलै पासून नवा नियम होणार लागू

फिल्मी : कंगना रणौतने 'डार्क वेब' विरोधात उचलला आवाज, केंद्राला उद्देशून म्हणाली, इंडस्ट्रीतील मोठी नावं...

व्यापार : फेक फोन कॉलनं कंटाळला असाल तर, सरकारचं हे पाऊल तुम्हाला देणार दिलासा; पाहा नक्की आहे काय

तंत्रज्ञान : गरिबांसाठी मोफत इंटरनेटचा प्रस्ताव! 200 रुपयांची सबसिडी देण्याची ट्रायची योजना; कोणाला लाभ मिळणार?

तंत्रज्ञान : आता सुरू होणार TRAI ची नवी DND App सर्व्हिस, मोबाइल युझर्सची चांदी; पाहा याचे फायदे 

व्यापार : बंद होणार का Vodafone Idea ची सेवा? डिफॉल्ट होत असलेल्या पेमेटबद्दल Indus Tower नं काय म्हटलं?

व्यापार : सिम बदलून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची तयारी; पोर्ट, सिम बदलण्याचे नियम कठोर होणार

तंत्रज्ञान : 5G सिम अपग्रेड करताना 'या' चुका पडतील महागात; आजच जाणून घ्या ४ गोष्टी

तंत्रज्ञान : 10 ऑक्टोबरपासून नवे सिमकार्ड नियम; मोडणाऱ्यांना १० लाखांचा दंड, ट्राय कठोर झाली

राष्ट्रीय : ‘एआय’वर अंकुश? ‘ट्राय’ची केंद्र सरकारला शिफारस