Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते. Read More
TRAI News: जर तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये दोन सिम कार्ड (SIM card) ठेवत असाल आणि त्यातील एक कार्ड बंद असेल तर अशा सिम कार्डवर तुम्हाला शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. हे शुल्क एकरकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकते. ...
TRAI : तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड वापरत आहात का? जर तुम्ही दोन सिम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ट्राय लवकरच सिम कार्ड नियमांमध्ये मोठे बदल करू शकते. ...
जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. भारतीय दूरसंचार नियामकने मोठा बदल केला आहे. ही नियम १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. ...
Internet Subsidy in India: अनेकांना दोनशे-अडीजशे रुपयांचे फ्री इंटरनेट किंवा जास्तीच्या इंटरनेटसाठीचे रिचार्ज करणेही परवडत नाही. अशांसाठी ट्रायकडून दिलासा देणारी बातमी येत आहे. ...