लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
मुकेश अंबानींची बादशाही धोक्यात; रिचार्ज महागले, जिओला लाखो ग्राहकांचा गुडबाय - Marathi News | Reliance Jio Lost More Than 93 Lakhs Users In January 2022 Airtel Added New Subscribers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुकेश अंबानींची बादशाही धोक्यात; रिचार्ज महागले, जिओला लाखो ग्राहकांचा गुडबाय

Jio ने जानेवारी 2022 मध्ये 93,32,583 ग्राहक गमावले आहेत. Vodafone Idea आणि BSNL कडे देखील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.   ...

भारीच! आता विजेचा खांब आणि बस स्टॉपवरून येणार 5G नेटवर्क; 'असा' आहे सरकारचा नवा प्लॅन - Marathi News | big news on 5g trai seeks users views on using electric poles and street furniture for 5g network | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! आता विजेचा खांब आणि बस स्टॉपवरून येणार 5G नेटवर्क; 'असा' आहे सरकारचा नवा प्लॅन

TRAI And 5G : ट्रायने 5जी ला इन्स्टॉल करण्यासाठी विजेचे खांब आणि बस स्टॉपसारख्या स्ट्रीट फर्निचरच्या वापराविषयी लोकांकडून प्रतिक्रिया मागितली आहे.  ...

तुमचा महागडा 5G फोन द्यावा लागू शकतो भंगारात; पुढील वर्षी सरकार बदलू शकते नियम  - Marathi News | Government Is Planning Local Testing And Certification For All 5G Device From Next Year | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा महागडा 5G फोन द्यावा लागू शकतो भंगारात; पुढील वर्षी सरकार बदलू शकते नियम 

भारतातील सर्व 5G डिवाइसेजना टेस्टिंग आणि सर्टिफिकेशनच्या टप्प्यातून जावे लागेल. तरच त्यांची विक्री देशात करता येईल.   ...

गुडन्यूज! BSNL चा मोठा धमाका, 4 जीसह 5 जी सर्व्हीस लाँचची तयारी - Marathi News | Good news! Big bang for BSNL, preparation for 5G service launch with 4G in 15 august | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! BSNL चा मोठा धमाका, 4 जीसह 5 जी सर्व्हीस लाँचची तयारी

ऑपरेटर्संना सुरुवातीच्या प्राथमिक पातळीवरच या 5 जी सेवेचा वापर करता येईल, जेथून ते 4 जी सेवा पुरवतात. मात्र, त्यासाठी काही मर्यादा असणार आहेत ...

खुशखबर! ‘या’ तारखेपर्यंत भारतात 5G सेवा होऊ शकते सुरु; पंतप्रधान कार्यालयानं व्यक्त केली इच्छा  - Marathi News | PMO Wants 5G Services Initial Launch By 15 August Says DoT  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! ‘या’ तारखेपर्यंत भारतात 5G सेवा होऊ शकते सुरु; पंतप्रधान कार्यालयानं व्यक्त केली इच्छा 

5G In India: पंतप्रधान कार्यालयानं देशात 15 ऑगस्टपर्यंत 5G सेवेची सुरुवात व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. ...

लवकरच 5G ची प्रतीक्षा संपणार; पुढील काही दिवसांमध्ये होणार स्पेक्ट्रम लिलाव, TRAI चे संकेत - Marathi News | 5g spectrum auction in india expected in may 2022 trai dot services will start in few upcoming months know details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच 5G ची प्रतीक्षा संपणार; पुढील काही दिवसांमध्ये होणार स्पेक्ट्रम लिलाव, TRAI चे संकेत

5G Spectrum Auction: गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहक 5G सेवांच्या प्रतीक्षेत आहेत. आता लवकर ग्राहकांची प्रतीक्षा संपणार आहेत. ...

गुडन्यूज... मोबाईल रिचार्ज वैधता आता २८ ऐवजी ३० दिवसांची - Marathi News | Mobile recharge is now 30 days instead of 28 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज... मोबाईल रिचार्ज वैधता आता २८ ऐवजी ३० दिवसांची

ट्रायच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक दूरसंचार कंपनीने रिचार्ज  वैधता २८ दिवसांऐवजी ३० दिवस देणे आवश्यक आहे ...

ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश - Marathi News | Trai directs telecom companies to have at least 1 plan allowing recharge validity of 30 days  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश

Telecom Tariff 66th Amendment Order 2022: TRAI च्या नवीन आदेशानुसार, टेलिकॉम कंपन्यांना अधिसूचना जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत 30 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन ऑफर करावे लागतील. ...