लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय, फोटो

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
टेलिकॉम कंपन्यांना TRAI चा दणका; आता Jio, Airtel, Vi ने लॉन्च केले स्वस्त रिचार्ज प्लॅन्स... - Marathi News | TRAI's blow to telecom companies; Now Jio, Airtel, Vi have launched cheap recharge plans | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉम कंपन्यांना TRAI चा दणका; आता Jio, Airtel, Vi ने लॉन्च केले स्वस्त रिचार्ज प्लॅन्स...

TRAI Order to Telecom Companies : देशातील कोट्यवधी मोबाइल यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन TRAI ने कंपन्यांना आदेश जारी केले होते. ...

२० रुपयांत ९० दिवस सिम कार्ड अ‍ॅक्टीव्ह राहणार नाही, सत्य काही वेगळेच; ट्रायने दिली माहिती - Marathi News | SIM card will not remain active for 90 days for Rs 20 truth is different TRAI gave information | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :२० रुपयांत ९० दिवस सिम कार्ड अ‍ॅक्टीव्ह राहणार नाही, सत्य काही वेगळेच; ट्रायने दिली माहिती

Sim Card : काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती. यामध्ये सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी फक्त २० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल असा दावा करण्यात आला होता. ...

३ जुलैला जिओने रिचार्ज महाग काय केले, ६ जुलैलाच सिम पोर्ट करण्याचा रेकॉर्ड बनला... - Marathi News | On 3rd July, Jio made Richard expensive, on 6th July became a record for sim porting, cross 100 crore mark | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :३ जुलैला जिओने रिचार्ज महाग काय केले, ६ जुलैलाच सिम पोर्ट करण्याचा रेकॉर्ड बनला...

Jio, Airtel, VI, BSNL Recharge: ३ जुलैला टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज महाग करताच सोशल मीडियावर मोबाईल नंबर पोर्ट करण्याचे मेसेज फिरू लागले आणि लोकांनी खरोखरच पोर्टिंगला सुरुवात देखील केली. ...

Jio, Airtel आणि Vi ला करावे लागणार 'हे' महत्त्वाचे काम, सरकारच्या नव्या सूचना - Marathi News | Trai Order Airtel Jio Vodafone Idea Fraud Call Complaint Registration Process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio, Airtel आणि Vi ला करावे लागणार 'हे' महत्त्वाचे काम, सरकारच्या नव्या सूचना

TRAI वेळोवेळी आपले नियम बदलत असते आणि दूरसंचार कंपन्यांना त्याचे पालन करावे लागते. ...

एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल - Marathi News | trai new rule news have to pay extra charge for inactive sim card in your mobile | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल

TRAI : तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड वापरत आहात का? जर तुम्ही दोन सिम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ट्राय लवकरच सिम कार्ड नियमांमध्ये मोठे बदल करू शकते. ...

गरिबांसाठी मोफत इंटरनेटचा प्रस्ताव! 200 रुपयांची सबसिडी देण्याची ट्रायची योजना; कोणाला लाभ मिळणार? - Marathi News | Propose free internet for the poor! TRAI's plan to provide a subsidy of Rs 200; Who will benefit? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोफत इंटरनेटचा प्रस्ताव! 200 रुपयांची सबसिडी देण्याची ट्रायची योजना; कोणाला लाभ मिळणार?

Internet Subsidy in India: अनेकांना दोनशे-अडीजशे रुपयांचे फ्री इंटरनेट किंवा जास्तीच्या इंटरनेटसाठीचे रिचार्ज करणेही परवडत नाही. अशांसाठी ट्रायकडून दिलासा देणारी बातमी येत आहे. ...

अनावश्यक कॉलपासून होणार सुटका, फेक टेलिकॉलर्सवर TRAI ची ॲक्शन - Marathi News | Get rid of unnecessary calls TRAI s action on fake tele callers mobile service providers in india unwanted mobile calls dnd | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनावश्यक कॉलपासून होणार सुटका, फेक टेलिकॉलर्सवर TRAI ची ॲक्शन

ट्रायनं दूरसंचार कंपन्यांना स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिलेत. पाहा काय म्हटलंय ट्रायनं. ...

नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड - Marathi News | How to complain about call drop know its complete process | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड

कॉल ड्रॉपमुळे टेलिकॉम कंपनीला ट्राय 5 लाख रुपयांचा दंड ठोठावू शकते. यासाठी काही नियम देखील ठरवण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून कॉल ड्रॉपची तक्रार करू शकता. ...