लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदली

बदली

Transfer, Latest Marathi News

हिंगोली जिल्ह्यात ५६ शिक्षक रुजू - Marathi News |  There are 56 teachers in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात ५६ शिक्षक रुजू

आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या ९६ पैकी ५६ शिक्षकांना शिक्षण विभागाने रुजू करून घेतले आहे. तर बाहेर जाणाºया १0७ पैकी ८१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. ...

नांदेड जिल्हा परिषद वित्त विभागातील ११ कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | 11 employees of Nanded Zilla Parishad Finance Department | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा परिषद वित्त विभागातील ११ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेतील तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचारी तथा शिक्षकांच्या काऊंसिलींगद्वारे बदली प्रक्रियेला आज सकाळपासून जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरूवात झाली. बदली प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात वित्त विभागातील ११ कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक् ...

औरंगाबाद जिल्हा परिषदेत बदल्यांवरून गोंधळ - Marathi News | Covertification by transfer in Aurangabad Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा परिषदेत बदल्यांवरून गोंधळ

जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्य ...

जिल्हा परिषदेत पहिल्या टप्प्यात ४१ बदल्या - Marathi News | 41 transfers in the first phase of Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेत पहिल्या टप्प्यात ४१ बदल्या

जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता बदलीचा दुसरा टप्पा १४ आणि १५ मे रोजी राबविला जाणार आहे. ...

८३ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली - Marathi News |  83 teachers shifted out of the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :८३ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनच भिजत घोंगडे आॅनलाईन प्रक्रियेत मार्गी लागताना दिसत आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यातून बाहेर जाणारे १0७ शिक्षक असले तरीही येणाऱ्यांची संख्या ९६ असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील ८३ जणांना आज कार् ...

आता ट्रान्सपोर्टला आरटीओची नोंदणी आवश्यक - Marathi News | Transport now requires RTO registration | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता ट्रान्सपोर्टला आरटीओची नोंदणी आवश्यक

कॅरेज बाय रोड अधिनियम २00७ च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २८ फेब्रुवारी रोजी नियम २0११ अन्वये अधिसूचना जारी केली आहे. ...

जालना जिल्हा परिषदेत बदल्यांची लगबग - Marathi News | Transfers in Jalna ZP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा परिषदेत बदल्यांची लगबग

: जिल्हा परिषदेत सध्या विविध विभागातील वर्ग तीनच्या पदांच्या बदल्या सुरू आहेत. ...

बांधकाम विभागात बेकायदा पदोन्नतीच्या हालचाली - Marathi News | Illegal promotion movements in the construction department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांधकाम विभागात बेकायदा पदोन्नतीच्या हालचाली

सार्वजनिक बांधकाम विभागातील अंदाजे ४० उपअभियंत्यांना बेकायदेशीररीत्या कार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  ...