लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवास

प्रवास, मराठी बातम्या

Travel, Latest Marathi News

सुट्टी फुल टू एन्जाय करण्यासाठी मालदीवला नक्की भेट द्या! - Marathi News | parineeti chopra gose in maldives for holidays and 5 things to do in maldives | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सुट्टी फुल टू एन्जाय करण्यासाठी मालदीवला नक्की भेट द्या!

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या मालदीवमध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. ...

जगातली सर्वात सुंदर गुहा विक्रीला, या लक्झरी गुहेची किंमत वाचून व्हाल थक्क!  - Marathi News | World most luxurious cave is going to sell see pics | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातली सर्वात सुंदर गुहा विक्रीला, या लक्झरी गुहेची किंमत वाचून व्हाल थक्क! 

आज जगातली सर्वात सुंदर गुहा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुहेत वाघ किंवा इतर जनावरे नाही तर माणसे राहतात.  ...

टेन्शन फ्री व्हायचंय? गुजरातमधील सापुताऱ्याला नक्की भेट द्या! - Marathi News | saputara monsoon festival 2018 tourist place in saputara hill station in gujarat india | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :टेन्शन फ्री व्हायचंय? गुजरातमधील सापुताऱ्याला नक्की भेट द्या!

भारत हा परंपरा आणि विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक लोकं देवावर श्रद्धा ठेवतात त्याचप्रमाणे काही लोकं निसर्गावरही प्रेम करतात. निसर्गातील झाडं, प्राणी यांना ते देव मानतात. ...

भारतातील या मंदिरात आहेत १ कोटींपेक्षा जास्त शिवलिंग, काय आहे कारण? - Marathi News | Temple in karnataka where are 9 million shivalingas | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील या मंदिरात आहेत १ कोटींपेक्षा जास्त शिवलिंग, काय आहे कारण?

वेगवेगळ्या लहान मोठ्या आकारांचे शिवलिंग तुम्ही प्रत्येक मंदिरात पाहिले असेलच. पण भारतात एक असंही मंदिर आहे जिथे केवळ एक नाही तर चक्क एक कोटी शिवलिंग आहेत.  ...

ट्रेनचा लाईव्ह स्टेटस, पीएनआर आता व्हॉट्सअॅपवर - Marathi News | Live status of the train, PNR now on Whatsapp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनचा लाईव्ह स्टेटस, पीएनआर आता व्हॉट्सअॅपवर

MakeMyTrip या वेबसाईटसोबत सामंजस्य करार ...

३३ हजारात काश्मीरची सहल, आयआरसीटीसीने लॉन्च केलं १२ दिवसांचं पॅकेज! - Marathi News | IRCTC launches 12 days tour package of Kashmir | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :३३ हजारात काश्मीरची सहल, आयआरसीटीसीने लॉन्च केलं १२ दिवसांचं पॅकेज!

भारतीय रेल्वेकडून एक १२ दिवसांचं खास पॅकेज लॉन्च करण्यात आलंय. या पॅकेजचं सुरुवातीचं भाडं ३३ हजार रुपये आहे.  ...

बांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन! - Marathi News | Adventure sports bamboo rafting in Kerala | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :बांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन!

हिरव्यागार जंगल आणि त्यामधून वाहणारी नदी असंच काहीसं चित्र बांबू राफ्टिंगचं असतं. हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला केरळमधील पेरियार टायगर रिझर्वमध्ये यावं लागेल.  ...

भारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन! - Marathi News | highest village in the world kibbar in himachal pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन!

भारतातील अनेक ठिकाणं अशी आहेत जे आपल्या वेगळेपणासाठी ओळखली जातात. आपल्या नैसर्गिक सौंदर्याने भारत नेहमीच देशासह विदेशातील पर्यटकांनाही भूरळ घालतो. ...