लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवास

प्रवास

Travel, Latest Marathi News

पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जाणार असाल तर जाणून घ्या खास गोष्टी! - Marathi News | If you are going to Vaishno Devi for the first time, know these things! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जाणार असाल तर जाणून घ्या खास गोष्टी!

तुम्हीही वैष्णोदेवीला पहिल्यांदाच जाणार असाल तर काही खास गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.   ...

'ही' आहेत भारतातील हरित शहरं - Marathi News | Top greenest cities of India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही' आहेत भारतातील हरित शहरं

३०० कर्मचाऱ्यांनी १६ दिवसात तयार केली मोदींच्या स्वप्नातील ट्रेन, जाणून घ्या खासियत - Marathi News | PM Narendra Modi's dream train steam express | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :३०० कर्मचाऱ्यांनी १६ दिवसात तयार केली मोदींच्या स्वप्नातील ट्रेन, जाणून घ्या खासियत

स्टीम इंजिनावर चालणारी ही ट्रेन पुर्णपणे इको फ्रेन्डली आहे. पंतप्रधान १५ ऑगस्टला नवी दिल्लीत या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. ...

भारतातच करा परदेशवारी; 'ही' पर्यटनस्थळं एकदम भारी - Marathi News | Amazing Places You Can Visit In India | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातच करा परदेशवारी; 'ही' पर्यटनस्थळं एकदम भारी

'हे' आहे जगातलं सर्वात जुनं हॉटेल, तब्बल ५२ पिढ्यांनी पाहिलं कामकाज! - Marathi News | World oldest hotel Nishiyama Onsen Keiunkan in Japan | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'हे' आहे जगातलं सर्वात जुनं हॉटेल, तब्बल ५२ पिढ्यांनी पाहिलं कामकाज!

आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात जुन्या हॉटेलबाबत आणि त्याच हॉटेलच्या खासियतबाबत सांगणार आहोत. तुम्हाला वाटत असेल कि जगातलं सर्वात जुनं हॉटेल अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये असेल पण तसं नाहीये. हे हॉटेल जपानमध्ये आहे.  ...

नागपूरकरांचा हवाई प्रवास वाढला; वर्षभरात तीन लाखांची वाढ - Marathi News | Nagpur air traffic increased; Three lakhs increase in the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांचा हवाई प्रवास वाढला; वर्षभरात तीन लाखांची वाढ

उपराजधानीत वर्षभरात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस पार्किंगचा गोरखधंदा - Marathi News | fruad in BRTS parking project at Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस पार्किंगचा गोरखधंदा

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने महापालिकेने बीआरटीएस मार्ग विविध ठिकाणी निर्माण केले. मात्र, बीआरटीएस सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांसाठी पार्किंगची सोय होण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे . ...

'या' पाच देशांमध्ये मिळतो सर्वात जास्त पगार! - Marathi News | best countries for job top five countries with highest average salary or income | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' पाच देशांमध्ये मिळतो सर्वात जास्त पगार!

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा नोकरीचं टेन्शन असतं. त्यातही चांगला पगार आणि मार्केटमध्ये नावाजलेली कंपनी मिळणं कठिण असतं. यामध्ये प्रत्येक शहर आणि देशामध्येही तफावत आढळून येते. ...