लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रेकिंग

ट्रेकिंग

Trekking, Latest Marathi News

ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. 
Read More
एकीकडे उंच पहाड व दुसरीकडे खोल दरी; साडेचार वर्षाच्या श्रीपादने ६ तासात सर केला ढाक बहिरी किल्ला - Marathi News | A high mountain on one side and a deep valley on the other Four and a half year old Shripad climbed Dhak Bahiri Fort in 6 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे उंच पहाड व दुसरीकडे खोल दरी; साडेचार वर्षाच्या श्रीपादने ६ तासात सर केला ढाक बहिरी किल्ला

श्रीपादने सह्याद्रीतील सर्वांत आव्हानात्मक ट्रेक पार करत रखरखत्या उन्हात २७०० फूट उंच ढाक बहिरीवर यशस्वी चढाई केली ...

पंकज नार्वेकरने रचला इतिहास; माउंट एव्हरेस्ट सर करणारे ठरले पहिले गोमंतकीय - Marathi News | Pankaj Narvekar became the first Gomantakiya to climb Mount Everest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंकज नार्वेकरने रचला इतिहास; माउंट एव्हरेस्ट सर करणारे ठरले पहिले गोमंतकीय

पंकज नार्वेकर हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गोमंतकीय गिर्यारोहक ठरले आहेत ...

स्मिताची ६,२०० मीटर उंचीच्या माउंट मेरावर यशस्वी चढाई; तिरंगा फडकवत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना - Marathi News | Smita successful ascent of the 6,200m Mount Mera Salute to Chhatrapati Sambhaji Maharaj by hoisting the tricolor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मिताची ६,२०० मीटर उंचीच्या माउंट मेरावर यशस्वी चढाई; तिरंगा फडकवत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची धगधगती प्रेरणा घेऊन काठी चढाई यशस्वीरित्या पार केली ...

अंध तरुणांचा संघ हिमालयातील ट्रेकसाठी रवाना; पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांचा समावेश - Marathi News | A team of blind youth leaves for a trek in the Himalayas; Including the youth of Western Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंध तरुणांचा संघ हिमालयातील ट्रेकसाठी रवाना; पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांचा समावेश

कोल्हापूर : पुण्यातील स्वरूपसेवा, गिरीप्रेमी आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशन यांच्यातर्फे ‘ममता अंध अनाथ कल्याण केंद्र’ येथील २२ अंध ... ...

'मोरगिरी'... महाराष्ट्रातील अपरिचित किल्ल्याची सफर! वाचा कसा आहे भटकंतीचा अनुभव - Marathi News | Morgiri in Maharashtra an unknown fort travel plan how is the experience read in detail | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'मोरगिरी'... महाराष्ट्रातील अपरिचित किल्ल्याची सफर! वाचा कसा आहे भटकंतीचा अनुभव

महाराष्ट्रात काहीसा अपरिचित असलेला किल्ला म्हणजे मोरगिरी. सविस्तर वाचा. ...

अंध बांधवांची कमाल, केवळ तीन तासांत सर केला 'किल्ले राजगड'; होती स्वराज्याची पहिली राजधानी - Marathi News | The blind brothers complite the trekking of Kille Rajgad in just three hours; which Was the first capital of Swarajya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंध बांधवांची कमाल, केवळ तीन तासांत सर केला 'किल्ले राजगड'; होती स्वराज्याची पहिली राजधानी

या उपक्रमांतर्गत यावर्षी तब्बल ५० अंध बांधवांना स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाची सफर घडवली आहे.  ...

'हारा वही जो लड़ा नहीं', दुर्दम्य इच्छाशक्ती; एका पायाने त्यांनी सर केले कळसूबाई शिखर - Marathi News | indomitable will He climbed Kalsubai peak with one foot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हारा वही जो लड़ा नहीं', दुर्दम्य इच्छाशक्ती; एका पायाने त्यांनी सर केले कळसूबाई शिखर

दिव्यांगांचे प्रश्न सुटावेत आणि सरकारचे याकडे लक्ष वेधावे म्हणून त्यांनी हे धाडस केले ...

राजमाची येथे ट्रेकिंगला गेलेले विद्यार्थी डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात - Marathi News | Students who went trekking in Rajmachi hospitalized due to dehydration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजमाची येथे ट्रेकिंगला गेलेले विद्यार्थी डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात

ट्रेकींगमुळे झालेल्या त्रासामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी स्कूल जवळ गर्दी करत सुट्टी देण्याची मागणी केली ...