लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर

Trimbakeshwar, Latest Marathi News

रथ मिरवणुकीने उटीच्या वारीची सांगता - Marathi News | Concludes the Ooty Wari with a chariot procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रथ मिरवणुकीने उटीच्या वारीची सांगता

संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीला आठ तास चंदनाच्या उटीचा लेप चढविल्याने देवाला शीतलता प्राप्त झाली असावी, अशी श्रध्दा भाविकांमध्ये होती. या उटीच्या वारीची बुधवारी रथ मिरवणुकीने सांगता झाली. ...

संत निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाचा लेप - Marathi News | Sandalwood coating on the tomb of Saint Nivruttinath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाचा लेप

त्र्यंबकेश्वर येथे वरुथिनी एकादशीच्या दिवशी संत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला शीतल, सुवासिक चंदनाच्या उटीचा लेप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा गजर केला. ...

त्र्यंबकेश्वरला आज उटीची वारी - Marathi News | Trimbakeshwar to Uttar Pradesh today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला आज उटीची वारी

त्र्यंबकेश्वर : येथे मंगळवारी (दि.२२) उटी वारीच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ प्रशासकीय समितीने उटी चढविण्याची तयारी पूर्ण केली असून सात दिवसांपासून वारकरी संप्रदायातील महिला, पुरुष सुमारे ४० ते ५० किलो चंदन उगाळत आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता देवाला ...

त्र्यंबकेश्वरचा कचरा डेपो झाला मोकळा - Marathi News | Trimbakeshwar waste depot cleared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरचा कचरा डेपो झाला मोकळा

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे ये ...

त्र्यंबकला कोविडमुळे वैधव्य आलेल्या महिलांचा मेळावा - Marathi News | A gathering of women who have been widowed by Trimbakala Kovid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला कोविडमुळे वैधव्य आलेल्या महिलांचा मेळावा

त्र्यंबकेश्वर : कोविडच्या लाटेत विधवा झालेल्या महिलांचा मेळावा त्र्यंबकेश्वरच्या महिला व बाल कल्याण खात्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांचे पालकत्व सांभाळताना होणारी कसरत, पती निधनानंतर समस्यांना द्यावे लागणार ...

आखाडा परिषदेच्या आंदोलनात्मक पवित्र्यापुढे देवस्थान ट्रस्ट झुकले ! - Marathi News | Devasthan Trust bows before agitating sanctity of Akhada Parishad! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आखाडा परिषदेच्या आंदोलनात्मक पवित्र्यापुढे देवस्थान ट्रस्ट झुकले !

गर्भगृहात जाऊन दर्शन, जलाभिषेक करण्याचा त्र्यंबकेश्वर देवस्थानचा वादग्रस्त निर्णय अखेर साधू, महंतांच्या आंदोलनात्मक पवित्र्यापुढे मागे घेण्यात आला. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे पाच वाजता सर्व साधू, महंतांनी शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून ...

त्र्यंबकेश्वरी गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी - Marathi News | Crowd of devotees at Trimbakeshwari Gajanan Maharaj Temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरी गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी

श्रीगजानन महाराज प्रगट दिनानिमित्त येथील गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी संस्थानच्या वतीने विविध धार्मिक विधी संपन्न झाले. ...

आगामी कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीत शुध्द जल! - Marathi News | Pure water in Godavari before the upcoming Kumbh Mela! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगामी कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीत शुध्द जल!

त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थानीच गोदावरी नदी प्रदूषित होत असून त्यामुळेच मेाठी समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालनच राज्य शासनाकडून होत नसल्याचा ठपका ठेवत, लवादाने गाेदावरीतील पाणी अंघोळीच्या पात्रतेचे नाही, ...