लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर

Trimbakeshwar, Latest Marathi News

त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ एक तासाने वाढविली - Marathi News | Trimbakeshwar temple time extended by one hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ एक तासाने वाढविली

त्र्यंबकेश्वर : दिवाळी संपून तीन आठवड्यांचा काळ लोटला आहे. तरीही त्र्यंबकेश्वरमध्ये होणारी भाविक-पर्यटकांची गर्दी सुरूच आहे. नाताळ व सरत्या वर्षामुळे यापुढेही गर्दी अशीच राहणार आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ आता एक तासाने वाढविण्यात आली आहे ...

त्र्यंबकेश्वर येथे लवकरच होणार सीएनजी प्रकल्प ! - Marathi News | CNG project to be set up at Trimbakeshwar soon! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर येथे लवकरच होणार सीएनजी प्रकल्प !

भारत जेव्हा इंधन समृद्ध देश होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने महासत्ता बनेल, त्याकरिता प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणमुक्त राहाण्याचा सल्ला एमसीएल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कार्तिक रावल यांनी येथे श्री पंचायती निरंजनी आखाड्यातर्फे होणाऱ् ...

अंजनेरी ते ब्रह्मगिरीदरम्यान लवकरच रोपवे - Marathi News | Plant soon between Anjaneri to Brahmagiri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंजनेरी ते ब्रह्मगिरीदरम्यान लवकरच रोपवे

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक त्र्यंबक नगरीत येत असतात. या परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पर्वतांचेही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, उंच आणि घनदाट जंगलात असलेल्या या पर्वतांच्या ठ ...

त्र्यंबकराजाच्या पालखीवर वरुणराजाचा जलाभिषेक - Marathi News | Varun Raja's anointing on Trimbakaraja's palanquin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकराजाच्या पालखीवर वरुणराजाचा जलाभिषेक

कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच मिरवणुकांवर बंदी असल्याने यावर्षीही कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भगवान त्र्यंबक राजाचा रथ गावात मिरवण्याऐवजी मंदिरासमोर आकर्षकरित्या सजवून उभा करण्यात आला होता होता. यावेळी भाविकांनी रथाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम ...

त्र्यंबकराजाच्या रथोत्सवास परवानगी नाकारली - Marathi News | Trimbakaraja's chariot festival denied permission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकराजाच्या रथोत्सवास परवानगी नाकारली

त्र्यंबकेश्वर येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला निघणाऱ्या भगवान त्र्यंबकराजाच्या रथोत्सवाच्या मिरवणुकीला प्रशासनाने तोंडी परवानगी नाकारल्याने देवस्थानसह भाविकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप लेखी सूचना प्राप्त झाल्या नसल्याने देवस्थान स ...

त्र्यंबकेश्वरला पोलिसांचे मॉकड्रील - Marathi News | Mock drill of police to Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला पोलिसांचे मॉकड्रील

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटत असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक पोलिसांनी बुधवारी (दि.१७) शहरात माॅकड्रील करून शक्तिप्रदर्शन केले. ...

श्रीक्षेत्र केदारनाथ येथील मंदिर जीर्णोद्धाराचे त्र्यंबकेश्वरला थेट प्रक्षेपण - Marathi News | Live project of temple renovation at Shrikshetra Kedarnath to Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीक्षेत्र केदारनाथ येथील मंदिर जीर्णोद्धाराचे त्र्यंबकेश्वरला थेट प्रक्षेपण

त्र्यंबकेश्वर : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ येथे आद्य शंकराचार्य यांच्या नूतन समाधीचा व मूर्तीचा तसेच मंदिर नूतनीकरणाचा अनावरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण त्र्यंबकेश्वर येथे ...

नाशिक: अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान  - Marathi News | loss of farmers due to sudden rains in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 

भात - नागलीला ओलावा : शेतकरी हवालदिल  ...