लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त  - Marathi News | 'How much is Mamata Banerjee price, 10 lakhs?'; Ex-judge, leader Abhijit Bandopadhyay offensive statement, TMC angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 

टीएमसीने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार. महिलेला तिची किंमत विचारण्यात आली असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. ...

"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee Predicts 195 Seats For 315 For India Bloc In Bangaon Rally Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले आहे. ...

संदेशखालीच्या महिलांना गुंडांच्या धमक्या, तृणमूलचे अभय; पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका - Marathi News | pm narendra modi slams tmc in rally for lok sabha election 2024 west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदेशखालीच्या महिलांना गुंडांच्या धमक्या, तृणमूलचे अभय; पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

या गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी ‘टीएमसी’ समोर आली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली. ...

"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल - Marathi News | Hindus became second-class citizens in Bengal PM Modi attacks TMC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल

टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ...

संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार! - Marathi News | TMC moves ECI against NCW chief Rekha Sharma in Sandeshkhali sting video row: ‘Alarming collusion with BJP’, Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Lok Sabha Election 2024 : टीएमसीने आपल्या तक्रारीत संदेशखळीच्या महिलांविरुद्ध खोटेपणा, फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. ...

Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर! - Marathi News | lok sabha elections 2024 TMC candidate from Baharampur Lok Sabha seat Yusuf Pathan and his brother and former Indian cricketer Irfan Pathan did a road show, watch here video  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!

Yusuf Pathan : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण लोकसभेच्या रिंगणात आहे. ...

Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Amit Shah slams Mamata Banerjee said didi campaigns for 5 years she will not defeat bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान

Lok Sabha Elections 2024 Amit Shah And Mamata Banerjee : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान - Marathi News | congress adhir ranjan chowdhury said better to vote for bjp than tmc for west bengal lok sabha election 2024 video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान

Congress Adhir Ranjan Chowdhury News: अधीर रंजन चौधरी भाजपाचे स्टार प्रचारक आहेत, अशी टीका तृणमूलकडून करण्यात आली आहे. ...