लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
Narendra Modi : "मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो..."; नेमकं काय म्हणाले मोदी?, ममता बॅनर्जींवर टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Narendra Modi in west bengal malda rally born in bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो..."; नेमकं काय म्हणाले मोदी?, ममता बॅनर्जींवर टीकास्त्र

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi : नरेंद्र मोदी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथे आहेत. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, "सकाळपासून लोक उत्साहात आणि जल्लोषात लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहेत." ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची - Marathi News | altercation between bjp candidate sukanta majumdar and tmc workers in balurghat, lok sabha elections 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

Lok Sabha Election 2024 : बालूरघाट येथील मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचा आरोप मजुमदार यांनी केला आहे. ...

४० लाखांचे कर्ज, ४ कार... माजी क्रिकेटपटूकडे मालमत्ता किती?, वर्धमान-दुर्गापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | 40 lakh loan 4 cars how much asset with kirti azad affidavit tmc bardhaman durgapur candidate, lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० लाखांचे कर्ज, ४ कार... निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माजी क्रिकेटपटूकडे संपत्ती किती?

Lok Sabha Election 2024 : वर्धमान-दुर्गापूरमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. ...

भारीच! एक-दोन नव्हे तर तब्बल 14 बँकांमध्ये अकाऊंट; बॉलिवूड स्टारची अब्जावधींची संपत्ती - Marathi News | bollywood and tmc mp Shatrughan Sinha net worth and bank balance contesting elections from asansol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! एक-दोन नव्हे तर तब्बल 14 बँकांमध्ये अकाऊंट; बॉलिवूड स्टारची अब्जावधींची संपत्ती

Lok Sabha Election 2024 And Shatrughan Sinha :14 बँकांमध्ये अकाऊंट आहे. त्यांना सोन्याचा आणि महागड्या कारचाही शौक आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम, बँक बॅलेन्स, सोने इत्यादींसह एकूण 10 कोटी, 93 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ...

गोरखा, ११ लाख नेपाळी भाषिक ठरवणार खासदार; भाजप विजयी चौकार मारणार?  - Marathi News | MP to decide Gorkha, 11 lakh Nepali speakers Will BJP score a victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखा, ११ लाख नेपाळी भाषिक ठरवणार खासदार; भाजप विजयी चौकार मारणार? 

यंदा भाजपा-तृणमूल व काँग्रेस असा तिरंगी सामना होणार आहे. ...

ममतांना इंडिया आघाडीतून सत्तेची आस! सीएए, युसीसी रद्द करण्याचा जाहीरनामा, १० सिलिंडर मोफत - Marathi News | Mamta banerjee hopes for power from the India Alliance! Manifesto to repeal CAA, UCC, 10 cylinders free tmc before loksabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना इंडिया आघाडीतून सत्तेची आस! सीएए, युसीसी रद्द करण्याचा जाहीरनामा, १० सिलिंडर मोफत

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याच्या दोन दिवस आधीच टीएमसीने जाहीरनामा प्रकाशित केला आहे.  ...

सीएएचे स्वप्न प्रभावी की एनआरसीची भीती? पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूलमध्ये सामना  - Marathi News | CAA dream effective or fear of NRC Match in BJP-Trinamool congress in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएचे स्वप्न प्रभावी की एनआरसीची भीती? भाजप-तृणमूलमध्ये सामना 

काँग्रेसच्या प्रिया रॉय चौधरी व फॉरवर्ड ब्लाॅकचे नितीश चंद्र रॉय यांचे आव्हान आहे. ...

Mamata Banerjee : "भाजपा नेत्यांचं हेलिकॉप्टर तपासण्याची हिंमत आहे का?"; ममता बॅनर्जींचं IT अधिकाऱ्यांना आव्हान - Marathi News | Mamata Banerjee challenged it officials to investigate helicopters used by bjp for election campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा नेत्यांचं हेलिकॉप्टर तपासण्याची हिंमत आहे का?"; ममता बॅनर्जींचं IT अधिकाऱ्यांना आव्हान

Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांनी सोमवारी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना भाजपा नेत्यांचे हेलिकॉप्टर तपासण्याचे आव्हान दिले. ...