त्रिपुरा व अन्य राज्यांमध्ये झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ गुरुवारी सांगलीत पुरोगामी संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मनुवादी प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. ...
त्रिपुरा भाजपाचे अध्यक्ष बिप्लव देव यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बिप्लव देव त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. ...
मेघालयात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २१ जागा मिळूनही बहुमतापर्यंत पोहोचता न आल्याने मुख्यमंत्री मुकुल संगमा यांची संधी गेली आणि आता दुस-या क्रमांकावर असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) नेते कॉनरॅड संगमा मुख्यमंत्री होत आहेत. ...
त्रिपुरामध्ये निवडणुकीनंतर काही भागात हिंसाचार भडकला आहे. त्रिपुराची राजधानी अगरतलाजवळील बांग्लादेश सीमेलगतच्या भागात सोमवारी रात्री हिंसाचार भडकला. ...
नुकत्याच झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून ऐतिहासिक यश संपादन केले होते. देशभरातील डाव्या चळवळीसाठी हा खूप मोठा धक्का होता. ...