ईशान्य भारतातील लोकांना असे वाटायचे कि, दिल्ली त्यांच्यापासून दूर आहे पण आज आम्ही अशी स्थिती निर्माण केली कि, दिल्ली स्वत:हून चालत त्यांच्या दरवाज्याजवळ गेली आहे. ...
त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य भाजपाने काबीज केले आहे. गेल्या 25 वर्षांपासूनची डाव्यांची या राज्यातील सत्ता उलथवून टाकणे एक मोठे आव्हान होते. ...
गेली २५ वर्षे डाव्यांचा हा बालेकिल्ला अभेद्य होता. तो हिसकावून घेतल्यामुळे भाजपाच्या विजयाची चर्चा देशभरात होत आहे. त्रिपुराचे आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...