लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्रिपुरा

त्रिपुरा

Tripura, Latest Marathi News

त्रिपुरात हिंसाचार; सीपीएमच्या कार्यालयांना आग, पक्षाचा भाजपच्या जमावावर आरोप - Marathi News | CPM Offices Set On Fire In Agartala Party Blames BJP Mobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुरात हिंसाचार; सीपीएमच्या कार्यालयांना आग, पक्षाचा भाजपच्या जमावावर आरोप

भाजपकडून आरोपांचं खंडन. ...

ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला" - Marathi News | CM Mamata Banerjee attacks Amit shah and says he behind attacks on abhishek banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"

ममता म्हणाल्या, त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. ...

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्न? तिघांना अटक; थोडक्यात बचावले होते CM - Marathi News | Police says Three arrested for attempting to assassinate tripura cm biplab kumar deb  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्न? तिघांना अटक; थोडक्यात बचावले होते CM

संबंधित गाडी देब यांच्याजवळून जातानाच देब बाजुला झाले. या घटनेत त्यांचा एका सुरक्षा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. ...

Prashant Kishor: प्रशांत किशोर टीमचे सदस्य त्रिपुराच्या हॉटेलमध्ये 'नजरकैदेत'; पोलिसांकडून कोरोनाचे कारण - Marathi News | Prashant Kishor’s I-PAC team confined to Agartala hotel for questioning by local police | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Prashant Kishor: प्रशांत किशोर टीमचे सदस्य त्रिपुराच्या हॉटेलमध्ये 'नजरकैदेत'; पोलिसांकडून कोरोनाचे कारण

Prashant Kishor I-PAC team in Tripura hotel: त्रिपुरामध्ये 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. आगरतळाच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून रिपोर्टची वाट पाहत आहोत. त्यांनी कोणताही आरटीपीसीआर रिपोर्ट सादर केलेला ...

महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश नव्हे; तर 'या' राज्यांमध्ये होतं दारुचं सर्वाधिक सेवन; आश्चर्यकारक माहिती समोर - Marathi News | Top 5 list with highest consumption of Alcohol in India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश नव्हे; तर 'या' राज्यांमध्ये होतं दारुचं सर्वाधिक सेवन; आश्चर्यकारक माहिती समोर

State wise Alcohol Consumption: देशात काही राज्यांमध्ये मद्यपान विक्रीवर बंदी आहे. पण तरीही अनेक ठिकाणी सर्रासपणे दारू विक्री होते हे जगजाहीर आहे. पण सर्वाधिक मद्यपान केलं जात असलेल्या देशातील राज्यांची एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ...

भारतातील या झाडाचे लाकूड आहे सोन्यापेक्षा महाग, एक किलोसाठी मोजावे तब्बल लागतात ७३ लाख रुपये, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | The wood of agar tree in India is more expensive than gold, it costs Rs. 73 lakhs per kg. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील या झाडाचे लाकूड आहे सोन्यापेक्षा महाग, एक किलोसाठी मोजावे तब्बल लागतात ७३ लाख रुपये, अशी आहेत वैशिष्ट्ये

Agarwood: अत्यंत किमती असलेल्या या झाडांसाठी त्रिपुरा राज्य सरकारने त्रिपुरा अगर धोरण २०२१ चे धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच २०२५ पर्यंत या झाडांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. ...

CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या 151 नमुन्यांपैंकी 90 हून अधिक 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'बाधित; 'या' राज्यात खळबळ - Marathi News | CoronaVirus News tripura sent 151 samples for covid 19 test 90 found positive for delta plus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या 151 नमुन्यांपैंकी 90 हून अधिक 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'बाधित; 'या' राज्यात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंतेत भर पडली आहे. ...

CoronaVirus Live Updates : धोका कायम! कोरोनाचा वेग मंदावताना देशातील 'या' 6 राज्यांनी वाढवलं टेन्शन; तज्ज्ञांची टीम रवाना  - Marathi News | CoronaVirus Live Updates centre rushes teams to 6 states for covid 19 control and containment measures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : धोका कायम! कोरोनाचा वेग मंदावताना देशातील 'या' 6 राज्यांनी वाढवलं टेन्शन; तज्ज्ञांची टीम रवाना 

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...