लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्रिपुरा

त्रिपुरा

Tripura, Latest Marathi News

बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय मागे घ्या, ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानांकडे मागणी - Marathi News | Mamata Banerjee's demand to PM to reverse BSF decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय मागे घ्या, ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानांकडे मागणी

त्रिपुरामधील भाजपचे सरकार आपल्या विरोधकांना त्रास देत आहे, निवडणूक काळात विरोधी पक्षांना प्रचारही करायला देत असून, नेत्यांना काही कारण नसताना अटक केली जात आहे, ही बाबही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली. ...

'अमरावतीतील घटनाक्रम दुर्दैवी; मोर्चाला परवानगी कुणी दिली? याची चौकशी करावी' - Marathi News | devendra fadnavis warns mahavikas aghadi amid amravati violence | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'अमरावतीतील घटनाक्रम दुर्दैवी; मोर्चाला परवानगी कुणी दिली? याची चौकशी करावी'

राजकीय दबावाखाली येऊन पोलीस एकतर्फी कारवाई करत असतील तर, आम्ही याचा निषेध करून भाजपचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे येऊन जेलभरो आंदोलन करू, असे फडणवीस म्हणाले. ...

सोशल मीडिया नसताना ‘शो कॉज’ची अफवा सुसाट! - Marathi News | Rumors of 'show cause' spread while internet ban | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोशल मीडिया नसताना ‘शो कॉज’ची अफवा सुसाट!

उपायुक्तद्वयांना शो कॉज नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस वर्तुळातून दुजोरा न मिळाल्याने तथाकथितरीत्या शो कॉज बजावण्यात आल्याचे ते ‘तोंडी व्हायरल’ वृत्त कोरी अफवा ठरले. ...

पोलिसांचे सर्चिंग : उपद्रवींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी - Marathi News | Police search: Investigation of CCTV footage to find the culprits | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिसांचे सर्चिंग : उपद्रवींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

पोलिसांनी गुरुवारपासून महत्वाच्या चौकात असलेली प्रतिष्ठाने, दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या नजरेतून सुटलेले उपद्रवी, आंदोलकांना सीसीटीव्ही फुटेजचा माध्यमातून जेरबंद करण्यात येणार आहे. ...

हिंसाचाराच्या तक्रारींचा ओघ, अटकेतील आरोपींची संख्या २७८ पार ! - Marathi News | more than 278 accused arrested in amravati violence | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हिंसाचाराच्या तक्रारींचा ओघ, अटकेतील आरोपींची संख्या २७८ पार !

आज (१९ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता इंटरनेट बंदीचा आढावा घेतला जाणार आहे. यादरम्यान माजी मंत्री जगदीश गुप्ता व निषाद जोध यांना १५ दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिले.  ...

नांदेड आणि मालेगाव हिंसेप्रकरणी 119 जणांना अटक, लाखो रुपयांच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान - Marathi News | 119 arrested in Nanded and Malegaon violence case, damage to public property worth lacks of rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेड आणि मालेगाव हिंसेप्रकरणी 119 जणांना अटक, लाखो रुपयांच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान

अमरावतीमध्ये पोलिसांनी 12 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत संचारबंदी लागू केली होती. ...

महाराष्ट्रातील हिंसाचाराचा खरा सूत्रधार कोण ? पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा - Marathi News | Who is behind the violence in Maharashtra? Police submitted detailed report to the Home Ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील हिंसाचाराचा खरा सूत्रधार कोण ? पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले आहे. ...

अमरावतीतील संचारबंदी २१ नोव्हेंबरपर्यंत - Marathi News | Curfew in Amravati till November 21 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील संचारबंदी २१ नोव्हेंबरपर्यंत

शहराची परिस्थिती पाहून तो निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंदर सिंग यांनी दिली आहे. मात्र, तोपर्यंत संचारबंदीत रोज २ ते ३ तास अशी शिथिलता देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. ...