अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासाप्रमाणे हा तपास सीबीआयकडे देण्यासाठी काही जण जरी सर्वोच्च न्यायालयात गेले तरी या प्रकरणात मुंबई पोलिसांची बाजू भक्कम असल्याने तो नाकारला जाण्याची त्यांना खात्री आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिप ...
कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी सांगितले की, सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा कंटेंट प्रसारीत करणाऱ्या टीव्ही न्यूज चॅनेल्सवर कंपनीकडून जाहिरात करण्यात येणार नाही. ...
TRP Scam : या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही केले जाईल. माहितीनुसार, पुरावांमध्ये छेडछाड केल्याचा गुन्हा रिपब्लिक टीव्हीवरही नोंदविला जाऊ शकतो. ...
फेक टीआरपीप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात अला. याप्रकरणी हंसाचा विशाल वेद भंडारी (२१), नारायण नंदकिशोर शर्मा ( ४७) आणि अंधेरीतील पी. एन. मेस्त्री (४४), शिरीष सतीश पट्टनशेट्टी (४४) यांना अटक करण्यात आली ...