शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टीआरपी घोटाळा

टीव्ही चॅनल्सच्या जगतात आज खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

Read more

मुंबई : सत्य समोर यायला हवे! TRP प्रकरणातही 'त्यांनी' खंडणी वसूल केली होती का?; कोण आहेत पडद्यामागील सूत्रधार

क्राइम : TRP Scam: बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ताची जामिनावर सुटका

मुंबई : टीआरपी घोटाळा: अर्णब गोस्वामी यांना ५ मार्चपर्यंत अंतरिम दिलासा

राजकारण : पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत

क्राइम : कॉपीराईटशिवाय दाखवले अभिताभचे चित्रपट, मुंबई पोलिसांची या चॅनेलवर केली मोठी कारवाई

राष्ट्रीय : TRP Scam: रेटिंग फिक्स करण्याच्या मोबदल्यात अर्णब गोस्वामींनी दासगुप्तांना ३ वर्षांत दिले ४० लाख

राष्ट्रीय : 'Republic TV'चं IBF चं सदस्यत्व रद्द करा; एनबीएची मागणी

राजकारण : 'टीआरपी' घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील

महाराष्ट्र : ...आता त्याच गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचं तोंड काळं केलं : शिवसेना

मुंबई : अर्णब गोस्वामींना आधीच लागली होती बालाकोट हल्ल्याची कुणकुण