टीव्ही चॅनल्सच्या जगतात आज खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. Read More
देशातील वृत्त वाहिन्यांचे रेटिंग्ज तातडीनं जारी करण्याची सूचना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलला (BARC) केली आहे. ...
अनिश्चित काळासाठी तपास सुरू न ठेवण्याचे व गोस्वामींसह अन्य कर्मचाऱ्यांना तपास प्रलंबित असेपर्यंत अटक करू नये, असे निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी केली. ...
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या कारवाईला एआरजी आउटलायर मीडियाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. रिपब्लिक टीव्ही व कर्मचाऱ्यांवरील कारवाई रद्द करावी, अशी मागणी एआरजीने केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्य ...

वाहिन्यांचे रँकिंग आणि त्यांचे प्रेक्षक (टीआरपी) निश्चित करणाऱ्या हंसा रिसर्च या संस्थेच्या माजी कर्मचाऱ्यांनी या वाहिनीच्या चालकांशी मिळून कट केला. बनावट रँकिंग मिळवून त्याच्या आधारे जाहिरातीतून कोट्यवधींचा महसूल मिळविल्याचे मुंबई पोलिसांनी चव्ह ...