लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टीआरपी घोटाळा

टीआरपी घोटाळा

Trp scam, Latest Marathi News

टीव्ही चॅनल्सच्या जगतात आज खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
Read More
TRP Case :आणखी किती काळ चालणार तपास ?; मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालय नाराज - Marathi News | TRP Case: How long will the investigation last ?; Mumbai High Court angry over Mumbai police probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TRP Case :आणखी किती काळ चालणार तपास ?; मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालय नाराज

TRP Case : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या कारवाईला एआरजी आउटलायर मीडियाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

टीआरपी घोटाळा; पोलिसांनी पत्रकार परिषद का घेतली? उच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | TRP scam; High Court asked Why did the police hold a press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीआरपी घोटाळा; पोलिसांनी पत्रकार परिषद का घेतली? उच्च न्यायालयाचा सवाल

पत्रकारांशी संवाद साधणे हे पोलिसांसाठी बंधनकारक आहे का? पोलीस आयुक्तांना पत्रकारांशी का बोलावे लागले? असे सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने केले.  ...

सत्य समोर यायला हवे! "TRP प्रकरणातही 'त्यांनी' खंडणी वसूल केली होती का?; कोण आहेत पडद्यामागील सूत्रधार" - Marathi News | The truth must come out! "Did 'they' collect ransom in TRP case too? Who are the behind-the-scenes facilitators?" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्य समोर यायला हवे! "TRP प्रकरणातही 'त्यांनी' खंडणी वसूल केली होती का?; कोण आहेत पडद्यामागील सूत्रधार"

Ashish Shelar on Sachin vaze : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही सचिन वाझे यांचं नाव घेत काही सवाल उपस्थित केले होते. ...

TRP Scam: बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ताची जामिनावर सुटका - Marathi News | Former BARC CEO Partho Dasgupta released on bail in TRP Scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TRP Scam: बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ताची जामिनावर सुटका

TRP Scam टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दासगुप्ता असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींपैकी पार्थो हाच एकटा सध्या कारागृहात आहे.  ...

टीआरपी घोटाळा: अर्णब गोस्वामी यांना ५ मार्चपर्यंत अंतरिम दिलासा - Marathi News | TRP scam Interim relief to Arnab Goswami till March 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीआरपी घोटाळा: अर्णब गोस्वामी यांना ५ मार्चपर्यंत अंतरिम दिलासा

टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या तपासाला एआरजी कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत - Marathi News | shiv sena leader sanjay raut commented on pm narendra modis andolanjivi rajya sabha spacial interview | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत

पंतप्रधानांनी ही गोष्ट मजेत घेतली हे योग्य नाही, राऊत यांचं वक्तव्य ...

कॉपीराईटशिवाय दाखवले अभिताभचे चित्रपट, मुंबई पोलिसांची या चॅनेलवर केली मोठी कारवाई - Marathi News | Mumbai Police's major action in TRP scam, This channel will be shut down | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉपीराईटशिवाय दाखवले अभिताभचे चित्रपट, मुंबई पोलिसांची या चॅनेलवर केली मोठी कारवाई

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या टीआरपी घोटाळ्यादरम्यान कॉपीराईट शिवाय अभिताभ बच्चन यांचे चित्रपट दाखवल्या प्रकरणी आज मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ...

TRP Scam: रेटिंग फिक्स करण्याच्या मोबदल्यात अर्णब गोस्वामींनी दासगुप्तांना ३ वर्षांत दिले ४० लाख - Marathi News | Arnab Goswami paid me 12000 dollars and 40 lakh rupees to fix ratings Partho Dasgupta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TRP Scam: रेटिंग फिक्स करण्याच्या मोबदल्यात अर्णब गोस्वामींनी दासगुप्तांना ३ वर्षांत दिले ४० लाख

फॅमिली ट्रिपसाठीही १२ हजार डॉलर्स दिल्याचा दासगुप्ता यांचा जबाब ...