शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टीआरपी घोटाळा

टीव्ही चॅनल्सच्या जगतात आज खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

Read more

महाराष्ट्र : अर्णव गोस्वामींच्या WhatsApp चॅटबद्दल भाजपने स्पष्टीकरण द्यावं; काँग्रेसची मागणी

क्राइम : अर्णब गोस्वामीचं Whatsapp चॅट प्रशांत भूषण यांनी केलं ट्वीट अन् म्हटले जेलमध्ये जाण्यासाठी हा पुरावा पुरेसा

क्राइम : TRP Scam: रिपब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सापडले 

मुंबई : अर्णव गोस्वामींनी TRP वाढविण्यासाठी लाखो रुपयांची लाच दिली; मुंबई पोलिसांचा कोर्टात गौप्यस्फोट

क्राइम : TRP Scam :  पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार, मुंबई पोलिसांनी केले स्पष्ट 

क्राइम : टीआरपी घोटाळा: 15 व्या आरोपीला पुण्यातून अटक; BARC चा माजी सीईओ गजाआड

मुंबई : टीआरपी घोटाळ्यात बीएआरसीचे आजी-माजी कर्मचारी गुंतल्याचा संशय

क्राइम : फेक TRP प्रकरणात मोठी कारवाई, 'BARC'च्या माजी अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक

संपादकीय : लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे ‘ऑडिट’ करण्याची वेळ

राजकारण : ...ही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही; भाजपा नेत्याचा हल्लाबोल