शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टीआरपी घोटाळा

टीव्ही चॅनल्सच्या जगतात आज खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

Read more

राष्ट्रीय : TRP Scam: पुढील १२ आठवड्यांसाठी टीआरपी रेटिंग स्थगित; घोटाळा उघडकीस आल्यानं बार्कचा निर्णय

क्राइम : Arnab Goswamiच्या अडचणीत वाढ | कोर्टात हजर होण्याचा आदेश | Fake TRP Case | India News

क्राइम : TRP Scam: विनय त्रिपाठीला १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी; अन्य टीव्ही चॅनेल्स रडारवर

क्राइम : TRP Scam: टीआरपी घोटाळा प्रकरण: ‘हंसा’चा आणखी एक माजी कर्मचारी अटकेत

व्यापार : 'पारले G' नं घेतला मोठा निर्णय, सामाजिक बांधिलकी जपणं हेच प्राधान्य

क्राइम : TRP Scam News: टीआरपी घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांत; तपास पथके रवाना

राष्ट्रीय : TRP Scam : Rajiv Bajaj यांनी TRP घोटाळ्यामुळे घेतला 'हा' निर्णय | India News

क्राइम : TRP Scam : 'रिपब्लिक'च्या आणखी तीन अधिकाऱ्यांची होणार चौकशी 

संपादकीय : टीआरपीसाठी विश्वासार्हतेच्या चिंधड्या!

क्राइम : TRP Scam : रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी बजावले समन्स