लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टीआरपी घोटाळा

टीआरपी घोटाळा

Trp scam, Latest Marathi News

टीव्ही चॅनल्सच्या जगतात आज खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
Read More
कृत्रिम बुद्धिमत्तेने टीआरपीची अचूक मोजणी शक्य; आयटी तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Accurate calculation of TRP possible with artificial intelligence; IT experts claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृत्रिम बुद्धिमत्तेने टीआरपीची अचूक मोजणी शक्य; आयटी तज्ज्ञांचा दावा

कार्यक्रमांचे बनवा क्यू आर कोड; प्रेक्षकसंख्या व इतर बाबी समजतील ...

Arnab Goswamiवर विशेषाधिकाराचा भंग केल्याचा ठपका | Fake TRP Case | India News - Marathi News | Arnab Goswami accused of violating privilege Fake TRP Case | India News | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswamiवर विशेषाधिकाराचा भंग केल्याचा ठपका | Fake TRP Case | India News

...

TRP Scam: पुढील १२ आठवड्यांसाठी टीआरपी रेटिंग स्थगित; घोटाळा उघडकीस आल्यानं बार्कचा निर्णय - Marathi News | BARC temporarily suspends news channels ratings following fake TRP scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TRP Scam: पुढील १२ आठवड्यांसाठी टीआरपी रेटिंग स्थगित; घोटाळा उघडकीस आल्यानं बार्कचा निर्णय

TRP Scam: मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणल्यानंतर बार्कचं महत्त्वाचं पाऊल ...

Arnab Goswamiच्या अडचणीत वाढ | कोर्टात हजर होण्याचा आदेश | Fake TRP Case | India News - Marathi News | Arnab Goswami's difficulty increases | Order to appear in court | Fake TRP Case | India News | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswamiच्या अडचणीत वाढ | कोर्टात हजर होण्याचा आदेश | Fake TRP Case | India News

...

TRP Scam: विनय त्रिपाठीला १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी; अन्य टीव्ही चॅनेल्स रडारवर - Marathi News | TRP Scam: Vinay Tripathi remanded in police custody till October 16; Other TV channels on the radar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TRP Scam: विनय त्रिपाठीला १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी; अन्य टीव्ही चॅनेल्स रडारवर

आरोपींच्या समोरासमोर चौकशीसाठी त्रिपाठीच्या कोठडीची न्यायालयात मागणी करण्यात आली ...

TRP Scam: टीआरपी घोटाळा प्रकरण: ‘हंसा’चा आणखी एक माजी कर्मचारी अटकेत - Marathi News | TRP scam case: Another former Hansa employee arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TRP Scam: टीआरपी घोटाळा प्रकरण: ‘हंसा’चा आणखी एक माजी कर्मचारी अटकेत

TRP Scam News: उत्तर प्रदेशातून घेतले ताब्यात; पैसे पुरविण्याचे केले काम ...

'पारले G' नं घेतला मोठा निर्णय, सामाजिक बांधिलकी जपणं हेच प्राधान्य - Marathi News | Parle G took a big decision, priority for social commitment , twitter trend of parle | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'पारले G' नं घेतला मोठा निर्णय, सामाजिक बांधिलकी जपणं हेच प्राधान्य

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी सांगितले की, सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा कंटेंट प्रसारीत करणाऱ्या टीव्ही न्यूज चॅनेल्सवर कंपनीकडून जाहिरात करण्यात येणार नाही. ...

TRP Scam News: टीआरपी घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांत; तपास पथके रवाना - Marathi News | TRP Scam News: TRP scam spreads to seven states including Maharashtra; Investigation teams dispatched | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TRP Scam News: टीआरपी घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांत; तपास पथके रवाना

TRP Scam Republic TV News, आरोपी मेस्त्रीच्या खात्यात एक कोटी जमा ...