अभिनेता सिद्धार्थ बोडके व अभिनेत्री तितिक्षा तावडे यांचे ऑफस्क्रिन नाते मात्र फारच निराळे आहे. सोशल मीडियाचा भरपूर वापर करणाऱ्या सिद्धार्थचा स्वभाव राजवीर सारखा मुळीच नाही ...
राजवीर आणि मनवा यांच्या लग्नामध्ये खूप सारी धमाल असणार आहे. हळद, संगीत यांसारखे लग्नाच्या आधीचे कार्यक्रम देखील धुमधडाक्यात पार पडणार आहेत. राजवीर आणि मनवा यांच्या संगीतमध्ये गायक रोहित राऊत या जोडप्यासाठी एक खास गाणं सादर करणार आहे. ...
‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत राजवीर आणि मनवा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. रविवारी ९ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना हा भाग पाहाता येणार आहे. ...
अभिनेत्री तितिक्षा तावडे झी युवा वाहिनीवरील ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेविषयी आणि तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी तिने मनसोक्त गप्पा मारल्या... ...
झी युवा वाहिनीवरील 'तू अशी जवळी रहा' या मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ...