लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
तुकाराम मुंढे; वाद पेटला; माफी मागा अन्यथा पोलिसात तक्रार करू - Marathi News | Tukaram Mundhe; The controversy erupted; Apologize otherwise we will report to the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे; वाद पेटला; माफी मागा अन्यथा पोलिसात तक्रार करू

माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा भाजप महिला आघाडी व मनपाच्या महिला नगरसेविका त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करतील, असा इशारा दिला आहे. ...

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ युवासेना, संघ स्वयंसेवकही! - Marathi News | Yuvasena, Sangh Swayamsevak in support of Tukaram Mundhe! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ युवासेना, संघ स्वयंसेवकही!

भाजपच्या लोकप्रतिनिधींनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यप्रणालीला विरोध केला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बऱ्याच स्वयंसेवकांकडून मुंढे यांच्या बदलीचा निषेध करण्यात येत आहे. ...

सतत बदल्या होणे हा ‘ग्रेट’पणा नाही!; वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांचे तुकाराम मुंढेंना खडे बोल - Marathi News | Constant change is not greatness; Stone to senior retired officer Tukaram Mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सतत बदल्या होणे हा ‘ग्रेट’पणा नाही!; वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांचे तुकाराम मुंढेंना खडे बोल

सगळे लोकप्रतिनिधी किंवा सगळे अधिकारी वाईट किंवा चोर नसतात. अधिकाऱ्यांनी संयम ठेवायला शिकले पाहिजे. लोकनियुक्त प्रशासन विरोधात जात असेल तर ते तसे का जाते याचा विचार अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. ...

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती' - Marathi News | Commissioner Tukaram Mundhe started farming in Beed when he was 10 years old | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

'जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान आई-वडिलांनी मला दिलं' - Marathi News | 'Do as much as you can for the good of the people, my parents gave me such a simple philosophy', tukaram mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान आई-वडिलांनी मला दिलं'

मी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल ...

माझ्याकडे पाठवलेल्या महिलांचा कपडे काढण्याचा प्रयत्न; तुकाराम मुंडे यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | The women sent to me tore their clothes; Tukaram Mundhe sensational allegation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माझ्याकडे पाठवलेल्या महिलांचा कपडे काढण्याचा प्रयत्न; तुकाराम मुंडे यांचा खळबळजनक आरोप

नागपुरात माझ्याविरोधात कुठलेही मुद्दे मिळत नाहीत म्हटल्यानंतर माझ्या चारित्र्यहननाचे प्रकार घडविण्यात आले. ...

'मी शिस्तीच्या पाठिशी आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले अन् महिन्यातच तुकाराम मुंढेंना नागपूरहून हलवले! - Marathi News | Tukaram Mundhe Transfer: Political pressure on CM Uddhav Thackeray or Tukaram Mundhe made mistake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी शिस्तीच्या पाठिशी आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले अन् महिन्यातच तुकाराम मुंढेंना नागपूरहून हलवले!

Tukaram Mundhe Transfer: जनहिताचे विषय ते उचलून धरत असल्यानं त्यांना नागरिकांचा पूर्ण पाठिंबा असतो. पण, नगरसेवक, आमदार, खासदारांना ते अजिबातच किंमत देत नाहीत आणि नेमकं हेच लोकप्रतिनिधींना खटकतं. ...

तुकाराम मुंढेंच्या बदलीवर ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Minister and NCP leader Jitendra Awhad has reacted to the transfer of Tukaram Mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढेंच्या बदलीवर ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

तुकाराम मुढेंची बदली झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. ...