लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
तुकाराम मुंढे यांचा दणका : वोक्हार्ट व सेव्हन स्टारने परत केले रुग्णांचे १०.५० लाख - Marathi News | Tukaram Mundhe's hit: Wockhardt and Seven Star return 10.50 lakh patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे यांचा दणका : वोक्हार्ट व सेव्हन स्टारने परत केले रुग्णांचे १०.५० लाख

शहरातील वोक्हार्ट व सेव्हन स्टार हॉस्पिटलने कोविड-१९ बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळून आले होते. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन्ही हॉस्पिटलना नोटीस बजावली व रुग्णांकडून वसूल ...

अत्यावश्यक काम असेल तरच मनपात या! - Marathi News | Come to NMC only if there is an urgent work! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अत्यावश्यक काम असेल तरच मनपात या!

शहरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. याचा शिरकाव आता मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात झालेला आहे. अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याचा विचार करता अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी मनपा कार्याल ...

कर्मचाऱ्यांना जेव्हा तुकाराम मुंढे स्वत: फोन करतात! - Marathi News | When Tukaram Mundhe calls the employee himself! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्मचाऱ्यांना जेव्हा तुकाराम मुंढे स्वत: फोन करतात!

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी स्वत: ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ गाठले. सेंटरमधील स्क्रीनवर शहरातील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी समस्या दिसली त्या तातडीने सोडविण्यासाठी स्वत: कर्मचाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधून समस्या सोडविण्याच्या सू ...

मनपा कर व करसंकलन विभागाची पुनर्रचना - Marathi News | Restructuring of Municipal Tax and Tax Collection Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा कर व करसंकलन विभागाची पुनर्रचना

महापालिकेचा प्रमुख आर्थिक स्रोत मालमत्ता कर आहे. मालमत्ता करापासून प्राप्त उत्पन्न व वार्षिक मागणी ही सुसंगत नाही. या दरास सुसंगत करुन मालमत्ता कर आकारणीत एकसूत्रता व पारदर्शकता आणण्याचा दृष्टीने कर व कर संकलन विभागाची पुनर्रचना करीत मनपा आयुक्त तुका ...

राष्ट्रीय महिला आयोगापुढे झाली सुनावणी : मुंढे म्हणाले, आरोप निराधार - Marathi News | Hearing before the National Commission for Women: Mundhe said the allegations were baseless | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय महिला आयोगापुढे झाली सुनावणी : मुंढे म्हणाले, आरोप निराधार

मातृत्व अवकाशापासून वंचित ठेवणे आणि मानसिक त्रास देण्याच्या आरोपासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्यासमोर व्हर्च्युअल सुनावणी पार पडली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगितले. ...

नागपुरातील मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष्य केंद्रित : तुकाराम मुंढे - Marathi News | Focus on reducing mortality in Nagpur: Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष्य केंद्रित : तुकाराम मुंढे

नागरिकांनी नियमांचे पालन केले. आपल्या जीवाची काळजी घेतली. अशा ठिकाणी कोरोना संसर्ग कमी झाला आहे. मात्र नागपूर शहरात मागील काही दिवसात कोरोनाबाधिताची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. याचा विचार करता शहरातील मृत्यू कमी करण्यावर मनपा प्रशास ...

पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्या : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे - Marathi News | Emphasize on 'contact tracing' of positive patients: Municipal Commissioner Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्या : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे

शहरात दररोज कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांश रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि मृत पावलेले कोरोनाग ...

आजार लपवू नका तात्काळ प्रशासनाला कळवा - Marathi News | Do not hide the illness, Inform the administration immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजार लपवू नका तात्काळ प्रशासनाला कळवा

आजार लपवू नका, प्रशासनाला तात्काळ कळवा. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी तातडीने कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी केले. ...