शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नागपूर : तीन दिवसात अहवाल सादर करा : महापौरांचे मनपा आयुक्तांना पत्र

नागपूर : आयुक्त-महापौरांमध्ये वाद : जनतेच्या नावावर हा संघर्ष योग्य नव्हे!

नागपूर : -तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

नागपूर : मनपा आयुक्त मुंढेंना सीईओ पदावरून हटविले

नागपूर : तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीची आदित्य ठाकरे यांनी केली प्रशंसा

नागपूर : स्मार्ट सिटी सीईओपदी आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने

नागपूर : स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तुकाराम मुंढे पदावर राहणार की नाही...

नागपूर : तुकाराम मुंढेंविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी न्यायालयात अर्ज

नागपूर : तुकाराम मुंढे यांना उच्च न्यायालयाची नोटीस; स्मार्ट सिटी प्रकल्प प्रकरण

नागपूर : मुंढे साहेब, महिलांचा सन्मान करा!